‘तुमचे व्हॉटसअॅप अकाउंट हॅक झाले आहे!’ असा मेसेज आला तर कोणालाही टेन्शन येऊ शकते. कारण यामुळे व्हॉटसअॅपवर असणारा आपला वैयक्तिक डेटा चोरी होण्याची शक्यता असते. आपण दिवसभरात बराच वेळ व्हॉटसअॅप वापरतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी किंवा कामानिमित्त ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी सतत व्हॉटसअॅपवरून संपर्कात राहण्यासाठी आपण व्हॉटसअॅपवर अवलंबून असतो. व्हॉटसअॅप अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी तुम्ही कोणते वर्जन वापरत आहात हे महत्त्वाचे ठरते. व्हॉटसअॅपचे काही वर्जन वापरल्यास त्यातून तुमचे अकाउंट हॅक होऊन तुम्ही स्कॅमचे शिकार होऊ शकता. कोणते आहेत हे वर्जन जाणून घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in