आजकाल जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट करत आहेत आणि विविध अॅप्स वापरत आहेत. त्यामुळे आपल्या बहुतांश महत्त्वाच्या बाबी स्मार्टफोनमध्ये सेव्ह असतात. अशातच जर आपला फोन चोरीला गेला तर चोरांसाठी आपल्या स्मार्टफोनमधील डिजिटल पेमेंट्स आणि वॉलेट्सचा अॅक्सेस मिळवणे अवघड गोष्ट नाही. उदाहरणार्थ, ब्राझीलमधील सो पाउलो येथील चोरट्यांनी फोनच्या मालकांच्या बँक डिटेल्स अॅक्सेस करण्यासाठी आणि त्यांचे पैसे चोरण्यासाठी आयफोन हँडसेट चोरी केला. अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने आपणही सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी तुमचा फोन हरवल्यास, तुम्ही खालील पद्धतींनी तुमच्या फोनचा किंवा त्यातील डेटाचा गैरवापर होणे टाळू शकता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in