व्हाट्सअॅप हे लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. यात आपण एकमेकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल् करणे, आपला फोटो किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणे (स्टेट्स ठेवणे) यासारख्या बऱ्याच गोष्टी या अॅपच्या माध्यमातून करता येतात. व्हाट्सअॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून,ते नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने गेल्या वर्षी अनेक नवीन फीचर्स लाँच केले होते. २०२२ मध्ये कम्युनिटी फिचर, प्रोफाइल फोटो पाहणे हे युजर्सचे मुख्य आकर्षण होते. आता सुद्धा व्हाट्सअॅप युजर्ससाठी व्हॉइस, व्हिडीओ आणि मेसेज यासंबंधित नवीन फीचर्स लाँच करण्याची शकता आहे. आता आपण ती फीचर्स कोणती असतील ते पाहुयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in