आज स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. देशात करोडो लोक स्मार्टफोन वापरतात. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांशी संबंधित घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन सरकारने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक इशारा जारी केला आहे. सरकारने सर्वोत्तम पद्धतींबाबत सल्लागार जारी केला असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ही सूचना जारी केली आहे. स्मार्टफोनवर अ‍ॅप डाउनलोड करताना वापरकर्त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल यामध्ये त्यांनी सांगितले आहे. जाणून घेऊया सविस्तर.

  • गाईडलाइनमध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांना अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत गुगल प्ले स्टोअर अ‍ॅप वापरण्यास सांगण्यात आले आहे. असे केल्याने स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर किंवा व्हायरस असलेले अ‍ॅप येण्याची शक्यता खूप कमी होईल.
  • अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना त्या अ‍ॅपचे तपशील, यूजर रिव्ह्यू, डाउनलोड्सची संख्या इत्यादीकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या स्मार्टफोनवर कोणतीही अनधिकृत वेबसाइट ब्राउझ होणार नाही याची विशेष काळजी घ्या. याशिवाय स्मार्टफोनवरील कोणत्याही अवांछित एसएमएस किंवा ईमेलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

आणखी वाचा : मोबाईल नंबर पोर्ट करायचं आहे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Due to delayed promotions and lack of qualified officers 4 chairpersons handle 40 297 pending caste certificate cases in 36 districts
जात पडताळणीची ४० हजार प्रकरणे प्रलंबित, केवळ चारच जणांकडे ३६ जिल्ह्यांचा कार्यभार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
shahapur bag news in marathi
शहापुरात बारदानाचा तब्बल २५ लाखांचा अपहार, प्रतवारीकार विरुद्ध किन्हवली आणि शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
  • तुम्ही त्या URL वर क्लिक केले पाहिजे जे वेबसाइट डोमेन स्पष्टपणे दर्शवतात तुम्ही तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत राहावे. असे केल्याने तुमच्या मोबाईलमध्ये सिक्युरिटीशी संबंधित नवीन पॅच येतात. यामुळे स्मार्टफोनला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळतो. तुमच्या स्मार्टफोनवर कोणतीही अनधिकृत वेबसाइट ब्राउझ होणार नाही याची विशेष काळजी घ्या.
  • तुम्ही तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत राहावे. असे केल्याने तुमच्या मोबाईलमध्ये सिक्युरिटीशी संबंधित नवीन पॅच येतात. यामुळे स्मार्टफोनला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळतो. स्मार्टफोन वापरताना सुरक्षित ब्राउझिंग करावे.

Story img Loader