भारतीय रेल्वेने १४ गाड्या रद्द केल्या आहेत. दूर पल्ल्यावरील गाड्या २ जानेवारीच्या दुपारी ०२.०० ते ३ जानेवारीच्या दुपारी ०२.०० या वेळेत लांब पल्ल्यासाठी धावणार होत्या. या गाड्या रद्द करण्याचं कारण स्पष्ट करताना भारतीय रेल्वे आयआरसीटीसीने सांगितले की, एका महत्त्वाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका अहवालानुसार, या तारखांच्या दरम्यान, मध्य रेल्वे कळवा आणि दिवा दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मध्य रेलवे डायवर्जन जोडण्यासाठी एक विशेष इंफ्रास्ट्रक्चर ब्लॉक चालवणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा