Infinix Zero Ultra Sale Start : इन्फिनिक्सने अलीकडेच त्याचे दोन सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन infinix zero ultra आणि infinix zero 20 लाँच केले आहेत. आज infinix zero ultra स्मार्टफोनची पहिली सेल आहे. तुम्ही बेस्ट फीचर्स असलेला ५जी फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर इन्फिनिक्स झिरो २० तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात १८० वॅट फास्ट चार्जिंग मिळते. फोन १२ मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकतो.

सेल फ्लिपकार्टवर आयोजित होणार आहे. लिस्टिंगनुसार, ग्राहक एक्सचेंज ऑफरद्वारे या फोनच्या खरेदीवर १७ हजार ५०० रुपयांची बचत करू शकतात. त्याचबरोबर, ग्राहकांना फोनवर बँक ऑफरही मिळू शकते. फोनमध्ये कोणत फीचर्स मिळतात? जाणून घ्या.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

(‘या’ ३ Mouse Tricks तुम्हाला माहित नसतील, झटपट होईल काम, वापरून पाहा)

फीचर्स

इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा फोनमध्ये ६.८ इंच फूल एचडी अमोलेड डिस्प्ले, ६ एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ९२० एसओसी, २०० मेगापिक्सेल बॅक कॅमेरा, ३२ मेगापिक्सेल सेल्फी कमेरा, अँड्रॉइड १२ हे फीचर्स मिळतात.

१२ मिनिटांत फूल चार्ज

फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी मिळते जी १८० वॅट थंडरचार्ज तंत्रज्ञानासह देण्यात आली आहे. स्मार्टफोन १२ मिनिटांत १ ते १०० टक्के चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते. फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये असून तो कॉसलाइट आणि जेनेसिस नॉइस या दोन रंग पर्यायांमध्ये मिळतो.

Story img Loader