सध्याच्या काळामध्ये सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच तरुणाईमध्ये इंस्टाग्रामवरील रील्सची क्रेझ खूप जास्त आहे. हल्ली कोणीही मोबाइल हातामध्ये घेतला की रील्स स्क्रोल करत असतो. तसेच तरुणाई रील्स पाहत्तात व तसे रील्स तयार करून इंस्टाग्रामवर अपलोडसुद्धा करतात. म्हणजे इंस्टाग्राम रील्सची क्रेझ सध्या वाढताना दिसत आहे.

Instagram ची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने देखील ही स्पष्ट केले आहे, जगभरामध्ये रील्स पाहण्याचे आणि तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मेटा कंपनी ही रील्स आता फेसबुक आणि Instagram वर देखील शोधण्याची प्रक्रिया अधिक सोपी करत आहे. सध्या Instagram मध्ये एखादी व्यक्ती सहजपणे रील्स पाहू शकते किंवा शेअर करू शकते. मात्र त्यांना Instagram च्या बाहेर ते रील्स शेअर करणे शक्य होत नाही.

Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
The extraordinary dance of foreign youths
‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
small girl stunning dance
‘अरे होगा तुमसे प्यारा कौन’, गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा : फोन हरवल्यास Google Pay, Paytm आणि Phone Pe चे अकाऊंट कसे ब्लॉक कराल ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

अनेक थर्ड पार्टी Apps अत्यंत सोप्या पद्धतीने रील्स डाउनलोड करू शकतात. तसेच ते वापरकर्त्यांचा डेटा सुद्धा चोरू शकतात. त्यामध्ये अनेक Apps मध्ये असंख्य जाहिराती तुम्हाला दिसू येतात. आज आपण कोणत्याही थर्ड पार्टी Apps शिवाय इन्स्टाग्रामवर रील कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेणार आहोत.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Instagram वर App ओपन करा.

२. त्यानंतर तुम्हाला जे रील्स डाउनलोड करायचे आहे ते रील्स बघायला सुरु करा.

३. आता तिथे तुम्हाला एक पेपर प्लेन सारखा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा.

हेही वाचा : Cognizant Layoff: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची जाणार नोकरी, कारण…

४. आता add reels to your story वर क्लिक करा.

५. त्यानंतर स्टोरी डिसकार्ड करा.

६. आता तुम्ही सेव्ह केलेले रील्स इन्स्टाग्राम फोल्डरमध्ये डाउनलोड होईल. जे गॅलरी App द्वारे अ‍ॅक्सेस केली जाऊ शकते