सध्या Flipkart चा बिग सेव्हिंग डे सेल सुरू आहे. यामध्ये खरेदीदारांना अनेक गोष्टींवर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आयफोनवर देखील खरेदीदारांना डिस्काउंट मिळणार आहे. iPhone 11 हा २०२० मध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक विक्री होणार आयफोन होता. तसेच आता आयफोन १११ फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये Apple AirPods पेक्षा स्वस्त आहे. आयफोन ११ सिरीज कंपनीची कर्व्ह इज असणारी शेवटची लाईनअप होती. ही लाइनअप आजवर विक्री होणाऱ्या आयफोन मॉडेलपैकी एक आहे.

आयफोन ११ कंपनीने मागील वर्षी बंद केला होता. कारण आयफोन ११ मुळे Phone SE 3 5G च्या विक्रीवर परिणाम होत होता. मात्र अजूनही तो स्वस्त प्रीमियम फोन म्हणून उपलब्ध आहे. २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आलेला आयफोन ११ ला मागच्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये मिळणाऱ्या ३८,८५० रूपयांच्या डिस्काउंटनंतर आयफोन ११ तुम्ही १,१४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

How To Add Song To Spotify From Instagram
Add Song To Spotify From Instagram : इन्स्टाग्राम रील्सवर प्रचंड व्हायरल होणारं गाणं सापडतंच नाही? मग ‘ही’ सोपी ट्रिक करेल तुम्हाला मदत
How to Hide Instagram likes
झाकली मूठ..! फॉलोअर्सपासून इन्स्टाग्राम पोस्टच्या लाइक कशा लपवायच्या?
How to book cheap flights using this feature Google Flights
How To Book Cheap Flights : आता विमानाने प्रवास करणं होईल स्वस्त? गूगलने आणलंय नवं फीचर; कसं वापरायचं बघा
Meta Platforms confirmed that it is laying off employees
Meta Announces Layoffs : इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या कर्मचाऱ्यांना थेट काढलं कामावरून, आता थ्रेड्सवर करतायंत नोकरीचा अर्ज; नेमका का घेतला निर्णय?
Diwali Online Shopping Scams
Online shopping scams: एक क्लिक आणि लाखोंचा गंडा; दिवाळीला खरेदी करताना काय काळजी घ्याल?
affordable Jio phones under 1500 rupees in marathi
Affordable Jio Phones : रिचार्जपेक्षा कमी किमतीत जिओचा फोन, जिओ सिनेमा, जिओ पे यांचा करता येईल वापर; वाचा फीचर्स
WhatsApp New Video Call Feature Low Light Mode
WhatsApp Video Call Feature : मिट्ट काळोखातही दिसा ठळक, व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलसाठी आणलंय खास फीचर
Online or Offline which method is better for buying a smartphone
Online vs Offline : सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा! ऑनलाइन घ्यावा की ऑफलाइन त्यासाठी ही माहिती वाचा
how to schedule Happy Birthday message
Video : आता मित्र नाराज होणार नाही! रात्री १२ पर्यंत न जागता द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा? असा करा Happy Birthday चा मेसेज शेड्युल

हेही वाचा : तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या ‘या’ ५ सोप्या टीप्स

फ्लिपकार्टवर आयफोन ११ ची किंमत ३,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ३८,९९९ रूपये आहे. त्याशिवाय खरेदीदार HDFC बँकेच्या खरेदी कार्डच्या EMI व्यवहारावर १,२५० रुपयांचा डिस्काउंट मिळतो. ज्यामुळे डिव्हाइसची किंमत ३७,७४९ रुपयांपर्यंत कमी होईल. याशिवाय तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट ३७,६०० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर तुम्ही आयफोन ११ फक्त १,१४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Apple AirPods सध्या Flipkart वर १६,९०० रुपयांना उपलब्ध आहेत.

आयफोन ११ मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स बघायला मिळतात. यामध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना HD डिस्प्ले मिळतो. हुड अंतर्गत हा A13 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. आयफोन ११ अजूनही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे .