व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. यासह व्हिडिओ, फोटो आणि डॉक्युमेंटही शेअर करतो.अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. पण कधी कधी आपणाला नको असणारे फोटो आणि व्हिडीओ आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर येत असतात. शिवाय आपण पाठवलेल्या किंवा आलेल्या नको असलेल्या मीडियामुळे आपला मोबाईल हॅंग होतो.

मोबाईल हॅंग होण्याचे कारण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप हे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या गॅलरीत बाय डीफॉल्ट स्टोअर करते. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमचा फोन स्लो होत झाल्याचं जाणवतं. शिवाय मोबाईल स्लो झाल्यामुळे एखादी प्रोसेस करताना खूप वेळ लागतो. परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपने नवीन अपडेट आणलं आहे ज्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये मीडिया स्टोअर करण्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

हेही वाचा- फोनवर बोला पण जरा जपूनच, कॉल रेकॉर्डिंगचं ‘हे’ ॲप भयंकरच, ‘या’ स्मार्टफोनवर करेल काम

या नवीन अपडेटमुळे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणारी सर्व डॉक्यूमेंट्स, फोटो आणि नको असणारा डेटा सेव्ह होणार नाही. शिवाय तुम्हाला जो महत्वाचा डेटा पाहिजे आहे तोच डाउनलोड केला जाईल. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना या नवीन अपडेटचा फायदा होऊ शकतो. तुम्हीही WhatsApp वरील सर्व चॅट आणि ग्रुपसाठी ही सेवा चालू करू शकता. तुम्ही ही सेवा खालीलप्रमाणे सुरु करु शकता.

हेही वाचा- इन्स्टाग्रामवर नवीन फिल्टर कसे शोधायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

हेही वाचा- Netflix कडून ३ कोटीच्या पॅकेजची मोठी जॉब ऑफर; तुम्हीही करु शकता अर्ज, पाहा काय आहे काम?

  • तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडा
  • तुमच्या फोनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉटवर टॅप करा आणि नंतर सेटिंग्जवर टॅप करा.
  • चॅट्स वर जा. येथे, मीडिया विजिबिलिटी पहा. मीडिया विजिबिलिटी टॉगल करा.
    मात्र, यावेळी लक्षात ठेवा तुम्ही जर iPhone वापरत असाल तर तुम्ही फक्त सेटिंग्ज > चॅट्स वर जाऊन ‘सेव्ह टू कॅमेरा रोल’ बंद करु शकता. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सेटींग्जमध्ये बदल केले तर तुमचा मोबाईल हँग होण्याची समस्या संपेल आणि तुमचा मोबाईल व्यवस्थित चालेल.

Story img Loader