रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करण्यासाठी लोकप्रिय आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिकडुन सतत नवनवे प्लॅन्स लाँच केले जातात. तर काही आधीच लाँच झालेल्या प्लॅन्सवर अधिक आकर्षित ऑफर्स देण्यात येतात. अशाच जिओच्या काही प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या.
जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ टीव्ही, क्लाउड या ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
जिओचा ५३३ रुपयांचा प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रीप्शन मिळते.
- हा रिचार्ज प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
जिओचा ७१९ रुपयांचा प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
जिओचा २८७९ रूपयांचा प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रीप्शन मिळते.
- हा रिचार्ज प्लॅन ३६५ दिवसांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी उपलब्ध होतो.