एखाद्याला घरबसल्या पैसे पाठवण्यापासून ते अगदी वीज बिल भारण्यापर्यंत आपण सगळेच स्मार्टफोनचा वापर करतो. पण, ही सगळी काम करण्यासाठी मोबाईलमध्ये नेट हवं असतं. जिओ आपल्या युजर्ससाठी नवनवीन आणि चांगले प्लॅन लाँच करत असते. आता जिओनं आपल्या युजर्ससाठी एक नवा आणि जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओचा हा नवा रिचार्ज प्लॅन खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. जाणून घेऊया जिओच्या या नव्या रिचार्ज प्लॅनबद्दल.जिओच्या नव्या रिचार्ज प्लानची किंमत ६०१ रुपये आहे. ६०१ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्ही अनलिमिटेड डेटाचा लाभ घेऊ शकता.

जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

जिओच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो केवळ त्याच प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटाही मिळतो. जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स संपूर्ण १ वर्षासाठी अनलिमिटेड ५जी डेटाचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये युजर्सला १२ डेटा व्हाउचर मिळतात. व्हाउचरची किंमत ५१ रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्स आता डेली १.५ जीबी डेटा असलेल्या प्लॅनमध्येही अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा घेऊ शकतात. हा प्लॅन जिओचा एक प्रकारचा डेटा व्हाउचर प्लॅन आहे, जो १ वर्षासाठी वापरला जाऊ शकतो.

जिओचा हा प्लॅन फक्त तेच युजर्स वापरू शकतील ज्यांच्याकडे ५जी फोन आहे आणि त्यांच्या भागात ५जी नेटवर्क उपलब्ध आहे. याशिवाय हा प्लॅन वापरण्यासाठी युजरकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह प्लॅन असणं आवश्यक आहे.

हेही वाचा >> Jio AI Cloud Welcome Offer : जिओ युजर्स तुम्हालाही हा एसएमएस आला आहे का? आता फोटो, व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी मिळणार 100GB फ्री स्टोरेज

जीओने परवडणारे डेटा पर्याय देखील सादर केले आहेत. यामध्ये ११ रुपयांचा नवीन प्लॅन, एका तासासाठी १०GB डेटा ऑफर करतो, हा लाइनअपमधील सर्वात स्वस्त रिचार्ज आहे. तसेच यामध्ये ४९रु. १७५ रु. २१९रु. २८९ आणि रु. ३५९ च्या इतर पर्यायांना जोडते, या सर्वांमध्ये व्हॉईस आणि एसएमएस फायदे नाहीत.