Reliance Jio Offer: आकाश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार क्षेत्रात सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक उत्तम ऑफर आणली आहे. कंपनीने या ऑफरला Reliance Jio 6 Days Of Recharge Dhamaka असे नाव दिले आहे. या ऑफर अंतर्गत जिओ वापरकर्ते फक्त रिचार्ज करून करोडपती होऊ शकतात. ही ऑफर काय आहे आणि तुम्ही १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे कशी जिंकू शकता त्याबद्दल जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिओ वर्धापन दिन ऑफर

जिओने ऑफर केलेली ही वर्धापन दिन ऑफर ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत वैध आहे. या ऑफर अंतर्गत, जिओच्या प्लॅनसह रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना दररोज १०,००,००० रुपये किंवा १० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.

( हे ही वाचा: Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नवीन डिझाइनसह झाले लाँच; सर्व काही सविस्तर जाणून घ्या)

अशाप्रकारे जिंका १० लाख रुपये

या ऑफरच्या वैधतेदरम्यान, ग्राहकांना २९९ रुपये किंवा त्याहून अधिकचा प्रीपेड प्लॅन रिचार्ज करावा लागेल, त्यानंतर ते १० लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळवू शकतील. कंपनीच्या साइटवर दिलेल्या माहितीनुसार, जिओने भारतभरातील जिओ युजर्ससाठी ते ऑफर काढली आहे. पण, ही ऑफर तामिळनाडू सर्कलच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. ५ सप्टेंबर २०२२ रोजी जिओने व्यवसायात सहा वर्षे पूर्ण केली. ऑफर लाइव्ह आहे आणि रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना १० लाख किंवा १० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकता येईल.

जिओच्या २९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ अतिरिक्त फायदे मिळतील

दूरसंचार दिग्गज जिओने अलीकडेच ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २,९९९ रुपयांच्या वार्षिक प्रीपेड योजनेसह अतिरिक्त डेटा आणि इतर फायदे जाहीर केले आहेत. Reliance Jio च्या वर्धापन दिन ऑफर अंतर्गत, Jio च्या २९९९ प्लॅनमध्ये ७५जीबी अतिरिक्त डेटा व्यतिरिक्त, Ixigo, Netmeds, Ajio, Reliance Digital आणि Jio Savan साठी अतिरिक्त कूपन ऑफर केले जात आहेत.

( हे ही वाचा: आता घरबसल्या मिळणार Jio 5G सिम! ऑर्डर करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या)

(

त्याच वेळी, प्लॅनमध्ये दररोज २.५जीबी डेटा, दररोज १०० SMS तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलचा लाभ देखील समाविष्ट आहे. Reliance Jio ची एक वर्षाची Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन देखील देते, ज्याची किंमत ४९९ रुपये आहे. तुम्ही एकदा खरेदी केल्यानंतर हा प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध असेल.