रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सर्विस ‘जिओ फायबर’कडुन सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे. या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा आणि ही ऑफर कधीपर्यंत सुरू आहे जाणून घ्या.

जिओ फायबर प्लॅन्सवर देण्यात येणारी ही ऑफर ९ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध आहे. १ ऑक्टोबरपासून ही ऑफर्स लाईव्ह करण्यात आली होती. काही प्लॅन्सवर युजर्सना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण

आणखी वाचा : युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

जिओ फायबर प्लॅन्स

  • जिओच्या या ऑफरचा फायदा २ जिओ फायबर प्लॅन्सवर मिळणार आहे.
  • या प्लॅन्सच्या किंमती ५९९ आणि ८९९ रुपये आहेत.
  • म्हणजेच जिओ फायबर प्लॅनचा ५९९ किंवा ८९९ चा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे..
  • यासाठी कमीतकमी सहा किंवा तीन महिन्यांसाठी असणारा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल.

फायदे

  • ५९९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर रिलायन्स डिजिटलवर १००० रुपयांची सूट, ‘मिंतरा’वर १००० रुपयांची सूट, ‘अजितो’वर १००० रुपयांची सूट, Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.
  • तर ८९९ रूपयांचा रिचार्ज करणाऱ्या युजर्सना रिलायन्स डिजिटलवर ५०० रूपये, ‘मिंतरा’वर ५०० रूपये, ‘अजितो’वर १००० रुपये आणि Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे.