प्रसिद्ध टेलिकॉम कंपनींपैकी एक असणारे जिओ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सर्वात कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त असणारे रिचार्ज प्लॅन्स जिओद्वारे सतत लाँच केले जातात. असेच काही १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन सर्वात लोकप्रिय आहेत. कोणते आहेत ते प्लॅन्स आणि त्यावर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिओचे १०० रुपयांच्या आतील प्लॅन्स

आणखी वाचा: WhatsApp अवतार फीचर पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या

जिओचा १५ रुपयांचा प्लॅन
जिओच्या १५ रुपयांच्या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी १ जीबी डेटा उपलब्ध होतो. ज्यांचा महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज उपलब्ध होणारा डेटा दिवसभरात लगेच वापरला जात असेल, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरतो.

जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन

  • जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध होते.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १०० एमबी डेटा उपलब्ध होतो.
  • ५० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यासह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सिक्युरीटी यांचे फ्री सब्सक्रीप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

आणखी वाचा: युपीआय पेमेंटमधील ‘सिंगल ब्लॉक अँड मल्टीपल डेबिट’ पर्याय म्हणजे काय?

जिओचा ९१ रुपयांचा प्लॅन

  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सेवा उपलब्ध होते.
  • या प्लॅनमध्ये ०.१ एमबी डेटा उपलब्ध होतो, यामध्ये एकुण ३ जीबी डेटा उपलब्ध होतो.

  • हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.