भारतातील सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यात मग्न आहेत. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त ऑफर देत आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओने आपल्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये शंभर रुपयांची कपात केली आहे. तुम्हीही रिलायन्स जिओचे प्रीपेड ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कंपनीने आपल्या एका रिचार्ज प्लॅनच्या किमतीत १०० रुपयांनी कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.वास्तविक, अलीकडेच कंपनीने आपल्या तीन प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर जिओने या प्लॅनची किंमत कमी केली. तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर येथून तुम्ही या प्लॅनची सर्व माहिती जाणून घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा