Reliance Jio ही देशातील एक मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच सध्या सुरू असलेले IPL २०२३ देखील जिओ सिनेमावर क्रिकेटप्रेमींना पाहता येत आहे. त्यासाठी जिओचेच सिमकार्ड असणे आवश्यक नाही आहे. म्हणजेच कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड असले तरी तुम्ही जिओ सिनेमावर आयपीएल पाहू शकता.

यातच जिओने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक कंटेंट पाहता येईल. FIFA विश्वचषक आणि IPL 2023 सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचे तसेच विक्रम वेधा सारख्या ब्लॉकबस्टर ब्लॉकबस्टर चित्रपटांचे मोफत प्रक्षेपण करून जिओसिनेमाने मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यानंतर हा प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
hmpv task force jj hospital dean dr pallavi saple
एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
Nandurbar district fund for Sickle cell medicine
सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता
Amit Shah
Bharatpol : अमित शाहांनी लाँच केलं ‘भारतपोल’, ‘इंटरपोल’शी सहकार्य वाढवणार

हेही वाचा :Mother Day 2023: ‘मदर्स डे’ निमित्त आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट गॅजेट्स, जाणून घ्या

जिओसिनेमाने प्रीमियम प्लॅन लॉन्च केल्यामुळे वापरकर्ते आता HBO सारख्या कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहेत. JioCinema Premium पाहता येणाऱ्या काही सर्वोत्तम HBO कंटेंटमध्ये द लास्ट ऑफ अस, हाऊस ऑफ द ड्रॅगन आणि सक्सेशन यांचा समावेश आहे. जिओसिनेमा App तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता.

हेही वाचा :Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…, जाणून घ्या महिन्याला किती येणार खर्च?

सब्स्क्रिप्शन प्लॅन कसा खरेदी करावा ?

जिओसिनेमाने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जिओसिनेमाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर सब्स्क्रिप्शन बटणावर क्लिक करा. या सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत वर्षाला ९९९ रुपये इतकी आहे. हा प्लॅन खरेदी केल्यास प्रीमियम कंटेंट तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकता.

जिओसिनेमावर HBO चे कोणते शो पाहता येणार ?

The Last of Us
House of the Dragon
Chernobyl
White House Plumbers
White Lotus
Mare of Easttown
Winning Time
Barry
Succession
Big Little Lies
Westworld
Silicon Valley
True Detective
Newsroom
Game of Thrones
Entourage
Curb Your Enthusiasm
Perry Mason

Story img Loader