रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या जिओ (JIO) ने शनिवारी ख्रिसमसच्या निमित्ताने वापरकर्त्यांना एक खास भेट दिली. आताच्या जिओच्या २,५४५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनला नवीन, मर्यादित कालावधीची हॅप्पी न्यू ईयर ऑफर ( Happy New Year Offer) मिळाली आहे.

आधीच्या प्लॅनमध्ये दरवाढ केल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला जिओने आपला आजपर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन देखील सादर केला होता. त्या एक रुपया रिचार्ज प्लॅनची ​​वैधता एक दिवसाची आहे आणि त्यात १०MB डेटा उपलब्ध आहे. ज्या वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त डेटा विकत घ्यायचा नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन व्हॅल्यू ऑफर मानला जातो.

(हे ही वाचा: Reliance Jio चा मोठा धमाका! आता करा फक्त १ रुपयाचा रिचार्ज, आहे ३० दिवसांची वैधता)

हॅप्पी न्यू ईयर ऑफर प्लॅन

किंमत – २,५४५

डेटा – १.५ GB दररोज

कॉल – अमर्यादित (विनामूल्य)

(हे ही वाचा:Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार)

एसएमएस – दररोज १००

वैधता – ३३६ दिवस + २९ दिवस अतिरिक्त = ३६५ दिवस

जिओ अॅप्सची मोफत सब्स्क्रिप्शन

Story img Loader