Airtel plan Disney + Hotstar subscription : एअरटेल युजर्स आणि डिजनी प्लस हॉटस्टारच्या चाहत्यांसाठी फायद्याची बातमी आहे. एअरटेलच्या काही रिचार्ज प्लान्सवर अतिरिक्त बेनेफिट म्हणून डिजनी प्लस हॉटस्टार मिळते. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. रेग्युलर प्लानमध्ये मिळाणारे फायदे वापरताना तुम्ही हे ओटीटी चॅनल कुठल्याही अतिरिक्त शुल्कासह पाहू शकता. कोणते आहेत हे प्लान्स? जाणून घ्या.
१) ३९९ रुपयांचा प्लान
३९९ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस, अपोलो २४/7 सर्कलची मेंबरशीप, फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्युन्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शन मिळते. हा प्लान ३ महिन्यांसाठी डिजनी प्लस हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत देते.
(नवीन Smartphone खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल पश्चाताप)
२) ४९९ रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा प्लान देखील २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस, अमर्यादित कॉलिंग, अपोलो २४/7 सर्कलची मेंबरशीप, फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्युन्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शन मिळते. हा प्लान ३ महिन्यांसाठी डिजनी प्लस हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत देते.
3) 839 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या ८३९ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी ८४ दिवस आहे. या प्लानमध्ये, २ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस, अमर्यादित कॉलिंग, डिजनी प्लस हॉटस्टार मोबाईल आणि Xstream अॅपचे ३ महिन्यांचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये, अपोलो २४/7 सर्कलची मेंबरशीप, फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्युन्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शन देखील मिळते.
(सिंगल चार्जवर १० दिवस चालते ‘ही’ Smartwatch, खास तरुणी आणि महिलांसाठी, किंमत केवळ..)
४) ३३५९ रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा महागडा प्लान असून तो वर्षभराची व्हॅलिडिटी देतो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, रोज २.५ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस मिळते. या प्लानसह अमेझॉन प्राइम व्हिडिओ एडिशन आणि डिजनी प्लस हॉटस्टार मोबाईल या दोघांचे १ वर्षांपर्यंत सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये, अपोलो २४/7 सर्कलची मेंबरशीप, फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्युन्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शन देखील मिळते.