Max Pro Hero smartwatch launch : स्वस्तात चांगली स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार असल्यास एक नवीन पर्याय मॅक्झिमाने उपलब्ध केला आहे. Maxima कंपनीने नवीन Max Pro Hero भारतात लाँच केली आहे. या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग आणि एआय वॉइस असिस्टेंट फीचर मिळते. या स्मार्टवॉचमध्ये आणखी कोणते फीचर्स मिळतात आणि तिची किंमत काय आहे? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Max Pro Hero स्मार्टवॉचची किंमत १९९९ रुपये आहे. ही घड्याळ अमेझॉन फॅशनवरून खरेदी करता येऊ शकते. स्मार्टवॉच ब्लॅक, रोज गोल्ड आणि ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

(‘IPHONE’च्या कमेऱ्याबाबत सीईओ कूकचा मोठा खुलासा, ‘ही’ कंपनी बनवते सेन्सर्स)

फीचर्स

मॅक्स प्रो हिरो स्मार्टवॉचमध्ये १०० वॉच फेस आणि १.८३ इंचचा डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर त्यात १२० स्पोर्ट्स मोड, इनबिल्ट गेम, हार्ट रेट, एसपीओ २ सेन्सर, स्लिप मॉनिटरिंग हे फीचर देण्यात आले असून मॅक्झिमा स्मार्ट फिट अ‍ॅपचे अ‍ॅक्सेस देण्यात आले आहे.

घड्याळात सोशल मीडिया नोटिफिकेशन्स दिसतात, ड्रिंकिंग अलर्ट्स, अलार्म, स्टॉपवॉच टाइमर, मेन्स्ट्रुअल पीरियड ट्रॅकर आणि पावर सेवर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. ही वॉच फिटनेसबाबत आवड असणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.