व्हाट्सअँप हे एक एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे . मेटाच्या मालकीचे असलेले व्हाट्सअँपवरून आपले व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करणे , मेसेज करणे तसेच फोटो किंवा व्हिडीओ स्टेटसला ठेवणे असेअनेक फीचर्स यात आहेत. हे व्हाट्सअँप गेल्यावर्षी कॅमेरा मोड वर काम करत असल्याचा अहवाल व्हाट्सअँपशी संबंधित बातम्या व अपडेट्सच्या आढावा घेणाऱ्या वेबसाईटने दिला होता. अँड्रॉइडसाठी हे लाँच झाले असून आता Apple च्या iOS सिरीज साठी हे फिचर आणले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हाटसअँपकडून सध्या iOS साठी नवीन कॅमेरा मोडवर काम सुरु आहे. लवकरच ते फिचर लाँच केले जाणार आहे. भविष्यात युजर्स फक्त एका क्लिकवर व्हिडीओ मोडवर स्विच करू शकतो ज्यमुळे व्हिडीओ रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे. गेल्या महिन्यात व्हाट्सअँपने ‘अ‍ॅक्सिडेंटल डिलीट’ फिचर लाँच केले होते. यामुळे युजरचे डिलीट झालेले मेसेज ५ सेकंदात रिकव्हर करता येत होते.