फ्लिपकार्टवर सेल सरू असून त्यात मिनी प्रोजेक्टरवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये ४ हजार रुपयांच्या आत मिनी प्रोजक्टर्स उपलब्ध आहेत. या प्रोजक्टरद्वारे तुम्ही घरीच थिएटरप्रमाणे चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. कोणत्या प्रोजेक्टर्सवर मोठी सूट मिळत आहे, याबाबत जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) झिंक टी ३०० मिनी प्रोजेक्टर
फ्लिपकार्टवर ‘Zync T300 Mini Projector’ची मूळ किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, या प्रोजेक्टरवर ४५ टके सूट मिळत असल्याने हा प्रोजेक्टर तुम्ही केवळ ३ हजार २९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. केवळ इतकेच नव्हे, तर कोटक बँक डेबिट कार्डद्वारे प्रोजेक्टर खरेदी केल्यास १५०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो.
(WHATSAPP DATA LEAK : 50 कोटी युजर्सचा डेटा ‘ON SALE’; यात तुम्ही तर नाही ना? असे तपासा)
प्रोजेक्टरमध्ये एलईडी इंटरफेस, ८००x४०० रेझॉल्युशन, ६०० ल्युमेनस ब्राइटनेस मिळते. प्रोजक्टरद्वारे तुम्ही १६ ते १०० इंच पर्यंतच्या स्क्रिनवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. प्रोजेक्टर १० फुटांपर्यंत प्रोजक्शन करू शकते.
२) युनिक यूसी २० मिनी प्रोजेक्टर
‘UNIC UC 20 Mini Projector’ची किंमत ४ हजार २५० रुपये आहे, मात्र या प्रोजेक्टरवर १९ टक्क्यांची सूट मिळत असल्याने तो तुम्ही १ हजार ४१९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याचबरोबर, सिटी क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास १५०० रुपयांपर्यंतचा आणखी लाभ मिळत आहे. या प्रोजेक्टरमध्ये एलसीडी चिपसेट मिळत असून तो ४ फुटांपर्यंत प्रोजेक्शन करू शकतो. प्रोजेक्टरपासून ३२०x२४० पिक्सल रेझॉल्युशन, १६:०९ अॅस्पेक्ट रेशिओ आणि ६० ल्युमेनसची ब्राइटनेस मिळते.
३) व्रुम टी ३०० एलईडी मिनी प्रोजेक्टर
VRUM T300 LED Mini प्रोजेक्टरची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या प्रोजेक्टरवर ४० टक्के सूट देण्यात आल्याने तुम्ही तो केवळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सिटी बँक क्रेडिट कार्डद्वारे हा प्रोजेक्टर खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. प्रोजेक्टरपासून १०८० पिक्सेल रिझॉल्युशन आणि ३०० ल्युमेनसपेक्षा अधिक ब्राइटनेस मिळते. प्रोजेक्टर ८ फुटांपर्यंत प्रोजेक्शन करू शकते.