आजकालच्या काळामध्ये प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. अनेक मोबाइल कंपन्या आहेत जे आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असतात. आपण कोणताही फोन खरेदी करताना त्यामधले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स पाहूनच खरेदी करतो.तसेच आपण फोन वापरताना अनेक लोकं डार्क मोड सेटिंगमध्ये वापरतात. डार्क मोड सुरू केल्यांनतर फोनमध्ये लाईट कमी दिसतो. म्हणजेच फोन वापरताना असताना बॅकग्राऊंड ब्लॅक होते. कदाचित तुम्हीही तुमच्या फोनमध्ये अशीच सेटिंग केली असेल.

तसेच अनेक लोकांना डार्क मोडमध्ये फोन ऑपरेट करण्यास आवडते. मात्र काही जणांना ते आवडत नाही. आज आपण डार्क मोड वापरल्याने शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊयात. अनेक रिपोर्टमध्ये डार्क मोडचे समर्थन केले गेले आहे. त्यामध्ये ते शरीरासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले गेले आहे. यामध्ये नक्की डार्क मोडचा शरीरावर काय परिणाम होतो आणि या मोडचा वापर कोणी करावा आणि कोणी करू नये हे जाणून घेऊयात. त्यासोबतच

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

हेही वाचा : खुशखबर! आता फोनवर करता येणार ChatGpt चा वापर, ‘या’ युजर्ससाठी लॉन्च झाले अ‍ॅप

१. डार्क मोड डोळ्यांवरील ताण आणि थकवा कमी करण्यास मदत करू शकता. विशेषतः कमी प्रकाशाच्या स्थितीमध्ये ते स्क्रीन आणि सभोवतालच्या लाइटमधील कॉन्ट्रास्ट कमी करतो.

२. वास्तविक, नॉर्मल मोडमध्ये फोनमध्ये पाहण्यासाठी जास्त ब्राईटनेसची गरज असते. जास्त प्रकाश असल्याने तो तुमच्या डोळ्यांवर पडतो आणि याचा जास्त फरक हा संध्याकाळचा जास्त असतो. परंतु, डार्क मोडमध्ये ब्ल्यू लाईट कमी असतो आणि त्याचा झोपेवर कमी परिणाम होतो. म्हणून बरेच जण ही सेटिंग ठेवण्याचा सल्ला देतात.

३. याचा एक फायदा असा आहे की, या डार्क मोडमुळे आरामदायी वाचनाचा अनुभव मिळण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही तणावाशिवाय फोन ऑपरेट करू शकता. यामुळे टेक्स्ट आणि बॅकग्राउंडमधील कॉन्ट्रास्ट कमी करते आणि डोळ्यांवरील ताण कमी होतो.

हेही वाचा : सॅमसंगची Crystal 4K iSmart UHD TV सिरीज भारतात लॅान्च; क्रिस्टल टेक्नॉलॉजीसह मिळणार…, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स एकदा पाहाच

तथापि, फोनमध्ये कोणत्या प्रकारची सेटिंग्स ठेवले पाहिजेत हे आपापल्या वैयक्तिक मतानुसार ठरवले पाहिजे. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. तसेच फोन वापरण्याची वेळ आणि फोन वापरण्याच्या पद्धतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.