स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या अनेक अॅप्समुळे कोणाशीही संवाद साधणे खूप सोप्पे झाले आहे. संवाद साधण्याबरोबर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपल्याला आवडलेल्या व्हिडीओची, गाण्यांची लिंक देखील शेअर करतो. तर कधीकधी आपल्याला मोठ्या फाइल्स किंवा एखादा चित्रपट शेअर करायचा असेल तेव्हा टेलिग्राम अॅपची मदत घेतली जाते. टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण अनेक जणांकडे हे अॅप नसते. अशावेळी तुम्ही व्हॉटसअॅपची मदत घेऊ शकता. व्हॉटसअॅपवरून मोठ्या फाइल्स कशा शेअर करता येतील जाणून घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in