भारतीय स्मार्ट-वेअरेबल मेकर नॉईजने भारतात त्यांचा “पहिला ब्लूटूथ गेमिंग नेकबँड,” नॉईज कॉम्बॅट लॉन्च केला आहे. हे उपकरण मूलत: नेकबँड-शैलीचे, अल्ट्रा-लो लेटन्सीसाठी (४५ मिलीसेकंदपर्यंत) समर्पित गेम मोड पर्यायासह वायरलेस इयरफोन आहे. गेमिंगचा अनुभव वाढवण्यासाठी इअरफोन्स ‘ऑम्निडायरेक्शनल साउंड क्वालिटी’ सह देखील येतात. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल-माईक प्रणालीसह नॉइज केसिंग आणि १० मिमी स्पीकर ड्रायव्हर यांचा समावेश आहे. इच्छुक ग्राहक नॉईज इंडिया वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडची भारतात किंमत

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडची सुरुवातीची किंमत १,७९९ आहे. नमूद केल्याप्रमाणे, इयरफोन नॉईसच्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

नॉइज कॉम्बॅट गेमिंग नेकबँड स्पेसिफिकेशन

नॉइज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडला ब्लॅक फिनिश आहे. अँड्रॉइड फोन किंवा आयफोन असलेले वापरकर्ते ब्लूटूथद्वारे डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. वायरलेस इअरफोन्सना पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX5 रेटिंग असते, त्यामुळे तुम्ही पावसाळ्याच्या दिवशी इअरफोन चालू ठेवून धावण्यासाठी बाहेर जाऊ शकता.

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँड फीचर्स

इन-लाइन कंट्रोल्समध्ये व्हॉल्यूम रॉकर, चार्जिंगसाठी प्ले/पॉज बटण आणि मागे USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. कंपनीने १० मीटरच्या कनेक्टिव्हिटी रेंजचा दावा केला आहे आणि नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँड इअरफोन HFP, AVRCP, A2DP ब्लूटूथ प्रोफाइलला सपोर्ट करतात. कनेक्शन स्थापित झाल्यानंतर इअरफोन्स स्मार्टफोनशी ऑटो-पेअर होईल.

नॉइज कॉम्बॅट गेमिंग नेकबँड बॅटरी

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँड इअरफोन्सचे वजन ४४ ग्रॅम आणि ३०.५×१.४×०.८सेमी आहे. इअरफोन ७० टक्के व्हॉल्यूममध्ये २५ तासांची बॅटरी आणि ५०० ​​तासांचा स्टँडबाय टाइम देतात. चार्जिंगची वेळ ४० मिनिटे आणि ८ मिनिटे चार्जिंगला व ८ तासांचा प्लेबॅक वेळ दिला जातो. चार्जिंग मोड दर्शविण्यासाठी इअरफोन्समध्ये एलईडी लाइट देखील आहे.