Nothing Phone 1 Discount Flipkart : अनोख्या बॅक पॅनलमुळे चर्चेत असलेल्या Nothing Phone 1 स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट नथिंग फोन १ स्मार्टफोनवर ८ हजार रुपयांची सूट देत आहे. ग्राहकांसाठी हटके फोन बचतीमध्ये घेण्याची ही सुवर्ण संधी आहे.

(Pen drive मध्ये पूर्ण स्टोअरेज का नाही मिळत? कमी का मिळते? जाणून घ्या त्यामागील रोचक कारण)

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
traffic cop warden booked for demanding bribe to remove car jammer
मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

फ्लिपकार्टवर नथिंग फोन १ स्मार्टफोनची लिस्टेड किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे, मात्र त्यावर २१ टक्के सूट देण्यात आल्याने त्याची किंमत २९ हजार ९९९ रुपये झाली आहे. फोनवर बँक ऑफर देखील मिळत आहे. खरेदीसाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळते.

Nothing Phone 1 स्मार्टफोनवर तुम्ही आणखी २० हजार रुपयांची बचत करू शकता. या फोनवर २० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर सुरू आहे. तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून हा फोन ९ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळवू शकता. मात्र, हे सर्व फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. फोनची स्थिती चांगली असल्यास तुम्हाला अधिकाधिक सूट मिळू शकते.

(मिळणार नाहीत ‘ही’ ४ Tech उत्पादने, २०२२ मध्ये कंपन्यांनी कायमचे केले बंद)

फीचर्स

Nothing Phone 1 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १२ ओएस, ६.५५ इंच फूल एचडी ओलईडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्लस प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज, दोन ५० मेगापिक्सेल कॅमेरे, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा, ४ हजार ५०० एमएएच बॅटरी, ३३ वॅट वायर चार्जिंग, १५ वॅट वायरलेस चार्जिंग, ५ वॅट रिवर्स चार्जिंग फीचर मिळते.