आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. बँकिंग व्यवहारांशी संबंधित कामासाठी लोक त्याचा वापर करतात. आयकर व्यवहारातही पॅन कार्ड खूप उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. ज्या लोकांचे पॅनकार्ड २०१८ नंतर बनले आहे, ते त्यांचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट आहे हे आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुनही ओळखू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरील प्ले स्टोअरवर आयकर विभागाने तयार केलेला ‘पॅन क्यूआर कोड रीडर’ अॅप डाउनलोड करावे लागेल. जाणून घेऊया या अॅपवरुन बनावट पॅन कार्ड ओळखण्याची सोपी पद्धत…

‘या’ पद्धतीने तपासा बनावट पॅन कार्ड

Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Special campaign for caste certificate verification.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
crispy twister recipe
Crispy Twister Recipe: कुरकुरीत आणि चवदार खायचंय? मग बटाट्याची ‘ही’ रेसिपी ट्राय कराच
Smart electricity meters , elections , mahavitaran ,
निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…
Bread Potato Balls Recipe in marathi
Bread Potato Balls Recipe: यंदा ३१ होईल खास! घरच्या घरी बनवा ‘ब्रेड पोटॅटो बॉल्स’; एकदा खाल तर खातच राहाल
  • स्कॅन करण्यासाठी तुम्ही Google Playstore वरून तुमच्या फोनवर ‘PAN QR Code Reader’ अॅप तुमच्या फोनवर डाउनलोड करा.
  • मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अॅपमधील कॅमेरा व्ह्यूफाइंडर पाहावा लागेल, ज्यामध्ये प्रत्येक रंगाचा प्लस दर्शविला जाईल.

आणखी वाचा : अरे वा! आता घरबसल्या काही मिनिटांत तपासा तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम; पोस्टाने आणली ग्राहकांसाठी ‘ही’ खास सुविधा

  • तुम्हाला तो सापडला तर पॅन कार्डवर दिलेला QR कोड या व्ह्यूफाइंडरमधून घ्यावा लागेल. ते कॅप्चर केल्यावर तुम्हाला बीप आवाज ऐकू येईल.
  • यानंतर स्कॅन होताच तुमच्या पॅनकार्डची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल. ते तपासून तुम्ही तुमचा पॅनकार्ड बनावट आहे की नाही हे ओळखू शकता.

Story img Loader