OnePlus 13 Launch In India On January 2025 : काल सोमवारी, वनप्लसचा (OnePlus) नवीन फ्लॅगशिप वनप्लस १३ (OnePlus 13) चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन जानेवारी २०२५ मध्ये भारतात लाँच केला जाईल. वनप्लस १३ मिडनाईट ओशन (Midnight Ocean), ब्लॅक एक्लीप्स (Black Eclipse), आणि आर्क्टिक डाउन (Arctic Dawn) या तीन शेडमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल जो आयपी ६८ आणि आयपी ६९ (IP68 & IP69) वॉटर आणि डस्ट रेटिंग केलेला असणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, वनप्लस १३ (OnePlus 13) कटिंग एड्ज इनोव्हेशन, फास्ट आणि स्मूद पर्फोमन्स, एआय विथ एलिमेंट, शोस्टॉपिंग डिझाइन जो मायक्रो-फायबर वेगन लेदर आणि बॅक पॅनेल फीचर्ससह लाँच होणारा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच OnePlus 13 हँड फील आणि स्क्रॅच आणि स्कफ रेझिस्टन्सचे संतुलन करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच

हेही वाचा…Aadhaar Card Update : आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलायचाय? मग कसा कराल अर्ज, काय आहे प्रोसेस? घ्या जाणून

व्हिडीओ नक्की बघा…

२४ जीबी रॅम ऑफर करणारा पहिला ॲण्ड्रॉइड स्मार्टफोन

चिनी व्हेरियंटच्या फीचर्सचा विचार करता, OnePlus 13 स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिप, २४ जीबी रॅम ऑफर करणारा पहिला ॲण्ड्रॉइड (Android) स्मार्टफोन ठरणार आहे, जो भारतात सुमारे १६ जीबीपर्यंत मर्यादित असू शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे 100W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग, ६,००० एमएएचची ऊर्जा असलेली कार्बन सिलिकॉन एनोड बॅटरी ऑफर करणारा पहिला स्मार्टफोन आहे. OnePlus 13 मध्ये वक्र डिस्प्लेसह, 2K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, फ्लॅट स्क्रीन असेल आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असणारा हा OnePlus चा पहिला स्मार्टफोन आहे. वनप्लसच्या नवीन १३ मॉडेलमध्ये अँड्रॉइड १५ चा आधार असलेले ऑक्सिजनओएस ऑपरेटिंग सिस्टीम असेल. हे ऑपरेटिंग सिस्टीम हलके आणि जास्त फीचर्सयुक्त असेल. या फोनमध्ये हॅसेलब्लाड ट्यूनिंगसह ट्रिपल कॅमेरादेखील दिला जाईल.

Story img Loader