OnePlus 13 Launch In India On January 2025 : काल सोमवारी, वनप्लसचा (OnePlus) नवीन फ्लॅगशिप वनप्लस १३ (OnePlus 13) चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन जानेवारी २०२५ मध्ये भारतात लाँच केला जाईल. वनप्लस १३ मिडनाईट ओशन (Midnight Ocean), ब्लॅक एक्लीप्स (Black Eclipse), आणि आर्क्टिक डाउन (Arctic Dawn) या तीन शेडमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल जो आयपी ६८ आणि आयपी ६९ (IP68 & IP69) वॉटर आणि डस्ट रेटिंग केलेला असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in