OnePlus Community Sale : वनप्लसने आपला नववा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी OnePlus Community Sale ची घोषणा केली आहे. कपनी टीव्ही, स्मार्टफोन, इअरफोन्स आणि इतर उपकरणांवर सूट देत आहे. या सेलमधील काही बेस्ट डिल्सबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. तसेच तुम्हाला OnePlus 10 Pro किंवा OnePlus 10T घेण्याची इच्छा असेल तर आता सेल निमित्त मिळालेली ही सुवर्णसंधी गमवू नका, कारण सेलमध्ये या प्रिमियम फोन्सवर सूट मिळत आहे.

१) वनप्लस १० सिरीज

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “

OnePlus 10T घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही या फोनवर मोठी बचत करू शकता. वनप्लस इंडिया, वनप्लस स्टोअर अ‍ॅप, ऑफलाइन स्टोअर्स, अमेझॉन आणि पार्टनर स्टोअर्समधून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची इन्स्टंट सूट मिळू शकते. याने ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपयांवरून ४४ हजार ९९९ रुपयांवर येईल.

(APPLE युजर्सना मिळणार ‘हा’ सर्वात मोठा फीचर, सध्या ANDROID युजर्स घेत आहेत लाभ, जाणून घ्या)

ही सूट तुम्ही आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ईएमआय ऑप्शन आणि नेटबँकींगद्वारे घेऊ शकता. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे OnePlus 10 Pro स्मार्टफोन खरेदी केल्यास ६ हजार रुपयांची सूट मिळेल. कार्ड ऑफर १३ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत असेल. त्याचबरोबर, वनप्लस आणि अ‍ॅपल युजर्सना १० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळते. ही ऑफर १३ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत आहे.

२) वनप्लस नॉर्ड सिरीज

आयसीआयसीआय कार्ड युजरला OnePlus Nord 2T स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांची सूट आणि OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोनवर १ हजार ५०० रुपयांची सूट मिळू शकते. ही सूट मिळवण्यासाठी त्यांना हे फोन्स वनप्लस संकेतस्थळ, स्टोअर अ‍ॅप, एक्सपिरियन्स स्टोअर किंवा अमेझॉनवरून घ्यावे लागेल. वनप्लस संकेतस्थळावरून तुम्ही नेट बँकिंगद्वारे OnePlus Nord 2T खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. सेलदरम्यान या फोनची किंमत २६ हजार ९९ रुपये असेल. मात्र हा ऑफर केवळ १८ डिसेंबर पर्यंतच असेल. डिसेंबर १९ ते डिसेबंर २५ पर्यंत आयसीआयसीआय कार्ड युजर्सना Nord 2T 5G स्मार्टफोनवर २ हजार रुपयांची सूट मिळेल.

(खरेदीसाठी तयार व्हा, flipkart Big Saving Days सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार मोठी सूट, वाचा यादी)

३) वनप्लस हेडफोन्स, बड्सवर मिळणार सूट

वनप्लसच्या सेलमध्ये तुम्ही OnePlus Bullets Wireless Z2 हेडफोन्स १६९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता, तर OnePlus Nord Buds CE आणि OnePlus nord वायर्ड हेडफोन्स अनुक्रमे १८९९ आणि ५९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्ही OnePlus Nord Watch सूटसह ४ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अलीकडेच लाँच झालेला OnePlus Monitor X 27 आयसीआयसीआय कार्ड युजरसाठी १ हजार रुपयांच्या सूटसह उपलब्ध होईल.

Story img Loader