Oneplus smartphone: स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) लवकरच आपला आणखी धमाकेदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मजबूत बॅटरीसह अनेक मनोरंजक फीचर्स दिले जात आहेत. येत्या काही आठवड्यांत OnePlus 11 स्मार्टफोन बाजारात लाँच होईल आणि एका नवीन रिपोर्टमध्ये OnePlus 11 स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मजबूत बॅटरीसह अनेक मनोरंजक फीचर्स दिले जात आहेत.
काय असेल खास या स्मार्टफोनमध्ये?
- हा स्मार्टफोन ६.७ इंचाच्या लार्ज क्वॉडएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये पंच-होल स्टाईल स्क्रीन मिळू शकते जी अॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच १२०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल तसेच स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळेल.
- OnePlus 11 मध्ये प्रोसेसिंगसाठी आतापर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल फोन १६ जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल तसेच यात २५६ जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनचा सर्वात छोटा व्हेरिएंट ८ जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो.
- OnePlus 11 स्मार्टफोन १००वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची वायर्ड चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल तसेच फोनमध्ये वायरलेस फास्ट चार्जिंग देखील मिळेल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी असण्याचा खुलासा देखील लीकमध्ये झाला आहे.
- फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये शानदार कॅमेरा सेटअप मिळेल. रिपोर्टमधून समोर आलं आहे की यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात ५० एमपी Sony IMX८९० प्रायमरी सेन्सर, ४८एमपी IMX५८१ अल्ट्रा वाइड लेन्स आणि ३२MP IMX७०९ २x झूम कॅमेऱ्याचा समावेश असेल. यात Hasselblad लेन्स असेल जी शानदार फोटो व व्हिडीओ कॅप्चर करू शकेल.
OnePlus Nord CE 3 5G लवकरच येणार
वनप्लस येत्या काही महिन्यांत लॉन्च करण्यासाठी अनेक नवीन उत्पादनांवर काम करत आहे. OnePlus 11 मालिकेच्या पुढील फ्लॅगशिप मालिकेसह, चीनी स्मार्टफोन निर्माता स्वस्त OnePlus Nord CE 3 5G वर देखील काम करत आहे. OnePlus 11 मालिका लाइनअपमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro या दोन उपकरणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.