ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन ‘Oppo A17k’ भारतीय बाजारात लाँच केला आहे. याआधी कंपनीने या सीरीजमध्ये Oppo A17 लाँच केला आहे. Oppo A17k मध्ये ६०Hz च्या रीफ्रेश रेटसह ६.५६-इंच लांबीचा फुल HD+डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देखील आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime, Realme Narzo 50 आणि Moto E32 सारख्या स्मार्टफोनला टक्कर देणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

OPPO A17K चे स्पेसिफिकेशन

OPPO A17K या फोनमध्ये ६.५६ इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. हा फोन खूप स्लिम आहे आणि याची जाडी फक्त ८.२९ एमएम असेल आणि वजन फक्त १८९ ग्राम असेल. हा फोन अँड्रॉइड १२ वर लाँच केला आहे. जो कलर ओएस १२.१ आधारित आहे.

आणखी वाचा : बापरे! यंदा सुमारे ५.३ अब्ज फोनचा झालाय कचरा! काय म्हणतो WEEE रिपोर्ट…

फीचर्स
फोनमध्ये MediaTek Helio G३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहे. फोनचे स्टो रेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १TB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो ८ MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ५०००mAh आहे, ज्यामध्ये १०W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Oppo A17 ची भारतात किंमत

Oppo A17k स्मार्टफोनची किंमत १०,४९९ रुपये असून हा स्मार्टफोन गोल्ड आणि नेव्ही ब्लू रंगात येतो.