आज आपण ओप्पो आणि iQOO या दोन मोबाइल कंपन्यांनी लॉन्च केलेल्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच त्यातील फीचर्स,किंमत बॅटरी, कॅमेरा आणि स्पेसिफिकेशन्स यांच्यातील तुलना पाहणार आहोत. स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनला आहे. आपल्या बजेटनुसार आपण योग्य फोन खरेदी करत असतो. आज Oppo A78 आणि Neo 7 Pro 5G या फोनची माहिती पाहणार आहोत.

iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

Oppo A78 चे फीचर्स

नवीन लॉन्च झालेल्या ओप्पो A78 ड्युअल सिम (नॅनो) चा सपोर्ट मिळतो. हा फोन कंपनीच्या ColorOS 13.1 स्किनसह Android च्या अनस्पेसिफाईड व्हर्जनवर चालतो. यात ग्राहकांना ६.४२ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच हा फोन Adreno 610 GPU सह ८ जीबी LPDDR4X रॅम शी जोडलेले आहे. 

iQOO Neo 7 Pro चा कॅमेरा

या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

Oppo A78 : कॅमेरा

ओप्पोच्या या नवीन फोनमध्ये ७७ डिग्री व्ह्यू फील्ड आणि f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८९ डिग्री व्ह्यू फील्डसह २ -मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. 

हेही वाचा : VIDEO: ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ६७W फास्ट चार्जिंगसह लॉन्च झाला ‘हा’ दमदार स्मार्टफोन, किंमत फक्त…

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G ची बॅटरी ८ मिनिटात ५० टक्के तर ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकते. यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo A78

Oppo A78 mdhye 128 जीबी इनबिल्ट UFS 2.2 स्टोरेज मिळते. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी G LTE, Wi-Fi, Bluetooth 5, GPS आणि A-GPS सपोर्ट मिळतो. याला ५००० mAh क्षमतेची बॅटरी व त्याला ६७ W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत 

QOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

Oppo A78 किंमत

भारतात Oppo A78 ची किंमत ही १७,४९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच पर्यायामध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा फोन Aqua Green आणि Mist Black या दोन रंगात उपलब्ध आहे. हा फोन खरेदीदार कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकतात.

Story img Loader