Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Reno 8 Lite 5G लॉन्च केला आहे. Oppo Reno 8 Lite 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केलेला Oppo F21 Pro 5G चा एक व्हेरिएंट आहे जो बदललेल्या फिचर्ससह मिळतो. Oppo Reno 8 Lite 5G मध्ये Android 11, ६४ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. Oppo Reno 8 Lite 5G ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्वकाही जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Oppo Reno 8 Lite 5G किंमत
Oppo Reno 8 Lite 5G स्मार्टफोन स्पेनमध्ये ४२९ युरो (सुमारे ३५,७०० रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि रेनबो कलरमध्ये मिळू शकतो आणि कंपनीच्या ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. सध्या इतर बाजारांमध्ये Oppo Reno 8 Lite 5G लॉन्च करण्याशी संबंधित कोणतीही बातमी नाही.

Oppo Reno 8 Lite 5G specifications
ड्युअल सिम सपोर्टसह Oppo Reno 8 Lite 5G स्मार्टफोन Android 11 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. यात 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा AMOLED (1,080×2,400 पिक्सेल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि Adreno 619 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेज वापरून रॅम 13 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते.

आणखी वाचा : रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये स्पर्धा : अनलिमिटेड डेटा, कॉल आणि OTT अ‍ॅप्स एका महिन्यासाठी मोफत

नवीन Oppo Reno 8 Lite 5G मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओसाठी हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील मागील आणि पुढचे कॅमेरे नाईट आणि पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतात. मागील कॅमेरा LED फ्लॅशसह येतो आणि 30fps फ्रेम दराने फुल-एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटी ऑप्शनबद्दल बोलायचं झाले तर Oppo Reno 8 Lite 5G मध्ये NFC, 5G, Bluetooth 5.1, GPS/A-GPS, GLONASS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या किनारीवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. नवीन Oppo फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Oppo Reno 8 Lite 5G ला चार्ज करण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. फोनला IPX4 प्रमाणपत्र मिळते. म्हणजेच धूळ आणि पाण्याचे कण फोनचे नुकसान होणार नाही. हँडसेटची डायमेंशन 159.8×73.2×7.5mm आणि वजन 173 ग्रॅम आहे.