Disney+ Hotstar हा एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांना यावर अनेक सिरीज, पिक्चर आणि अन्य कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येतो. जेव्हा डिस्नी + हॉटस्टारने काही महिन्यांपूर्वी त्याच्या सुधारित अँड्रॉइड आणि iOS App सादर केले. तेव्हा अपडेटमध्ये विविध वापरकर्त्यांच्या प्रोफाइल सेट करण्याची क्षमता होती. यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे मेंबरशिप मित्र आणि कुटुंबासह सामायिक करण्याची परवानगी मिळाली. विशेषतः प्रीमियम प्लॅन ज्यात वापरकर्त्यांना एकाच वेळी चार स्क्रीनवर 4K रिझोल्यूशनमध्ये कंटेंट पाहू देते.

आज आपण डिस्नी + हॉटस्टारवर प्रोफाइल कसे सेट करायचे ते जाणून घेणार आहोत. तसेच मुलांसाठी देखील सुरक्षित स्ट्रीमिंग स्पेस पण कशी सेट करायची याच्या स्टेप पाहणार आहोत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Pushpa 2 Box Office Collection
Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
OnePlus 13 and OnePlus 13R launch in India
वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार! स्लिम डिझाइन, शानदार कॅमेरा लेआउटसह OnePlus 13 भारतात होणार लाँच
Little Girl's Graceful Dance on 'Madanmanjiri' Song
VIDEO : छोटी फुलवंती! दीड वर्षाच्या चिमुकलीने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “प्राजक्ता माळी पेक्षा..”

हेही वाचा : Noise ने लॉन्च केले महिलांसाठी ‘हे’ स्पेशल स्मार्टवॉच; लुक देखील एकदम जबरदस्त

Disney+ Hotstar वर स्टॅंडर्ड /अडल्ट प्रोफाइल कसे सेट करावे ?

Disney+ Hotstar वर नवीन वापरकर्ता प्रोफाइल सेट करणे अगदी सोपे आहे. वापरकर्ता प्रोफाइल कॉन्फिगर करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर Hotstar चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल केल्याची खात्री करावी.

१. सर्वात पहिल्यांदा डिस्नी + हॉटस्टार ओपन करावे.

२. त्यानंतर खालील बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या My Space वर क्लिक करा.

३. एडिट प्रोफाईल्सवर क्लिक करा.

४. Add वर क्लिक करावे.

५. वापरकर्त्याच्या नाव एंटर करावे. त्यानंतर प्रोफाइल पिक्चर सिलेक्ट करावे.

हेही वाचा : Poco ने केली Airtel शी पार्टनरशिप; केवळ ५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या

६. आता, तुम्ही केवळ प्री-लिस्टेड प्रोफाइल चित्रांपैकीच निवडू शकता.

७. कंटेंट रेटिंग कॉन्फिगर करा. (A, U/A, किंवा U)

८. क्रिएट प्रोफाईलवर क्लिक करा.

तुम्ही तुमच्या मुलांसाठी अडल्ट प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पॅरेंटल लॉक देखील सेट करू शकता. पॅरेंटल लॉक डिसेबल करण्यासाठी, एखाद्या अडल्ट व्यक्तीने प्रायमरी अकाउंट होल्डरच्या नंबरवर पाठवलेला OTP चा वापर करून बदल प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे.

Story img Loader