Bucket Size Washing Machine: फेब्रुवारी महिना सुरु झाल्यापासून वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. हे उन्हाळा सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यकिरणांमुळे खूप उकडत असते. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. घामामुळे कपड्यांना दुर्गंधी येते. उन्हाळ्यामध्ये शाळा, कॉलेज बंद असतात. मुलांना सुट्ट्या असल्यामुळे ते दिवसभर बाहेर भडकत, खेळत असतात. तेव्हा खेळताना त्यांचे कपडे घाण होतात. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये कपडे खराब होण्याचे प्रमाण जास्त वाढते. अशात जर घरामध्ये वॉशिंग मशीन नसेल, तर कपडे धुणाऱ्या व्यक्तीचे फार हाल होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या बऱ्याच घरांमध्ये वॉशिंग मशीन हे विद्युत उपकरण पाहायला मिळते. ही मशीन फारशी खर्चिक नसली, तरी तिला ठेवायला जास्त जागा आणि वापरायला खूप पाणी लागते. जर घरामध्ये एक किंवा दोन व्यक्ती असतील, तर त्यांच्या कपड्यांकरीता वॉशिंग मशीन लावता येत नाही. अशा वेळी हाताने कपडे धुण्याऐवजी कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या, छोट्या बादलीसारख्या दिसणाऱ्या वॉशिंग मशीनचा वापर तुम्ही करु शकता. जर तुम्ही बॅचलर असून मुंबईसारख्या शहरामध्ये एकटे राहत असाल, तर हे उपकरण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

‘योगी…’ दुचाकीच्या नंबर प्लेटवरचा भगव्या रंगातील ‘तो’ मजकूर तरुणाला पडला महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

सध्या बाजारामध्ये अनेक पोर्टेबल वॉशिंग मशीन्स उपलब्ध आहेत. 3KG वॉशिंग मशीन्स मुख्यत्वे सेमी ऑटोमॅटिक असतात. यामध्ये दहा मिनिटांत एका वेळेस ६ ते ७ कपडे व्यवस्थितपणे धुतले जातात. ही या मशीनची खासियत आहे. यामध्ये असलेल्या स्पिनर अटॅचमेंट फिचरमुळे धुतलेले कपडे सुकवणे देखील शक्य होते. ही मशीन एका छोट्या बादलीच्या आकाराची असल्याने तिचा वापर करणे सोपे असते. तसेच यामुळे पाणी आणि वीज दोन्हींची बचत होते.

Viral : त्या जंगलात सुरु होती मांडूळ सापाची तस्करी, वनविभागाने सापळा रचला अन् तस्करांचा डाव उधळला

या पोर्टेबल वॉशिंग मशीनल ड्रायर बास्केट असेही म्हटले जाते. हे उपकरण तुम्हाला विविध वेबसाइट्सवर ५,९९९ रुपयांपर्यंत मिळेल. वेबसाइटनुसार किंमतीमध्ये किंचित बदल असण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खरेदी करताना ऑफर्सचा वापर केल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते. ऑफलाइन पद्धतीनेही ही मशीन विकत घेता येते.