कोका-कोला कोल्ड्रिंकचे नाव तुम्ही ऐकले असेलच. हे कोल्ड्रिंक तुम्ही प्यायले ही असेल. बाजारामध्ये लहान दुकानांपासून मोठ्या मॉलमध्ये या कंपनीचे कोल्ड्रिंक मिळते. आता याच कंपनीने टेक क्षेत्रात पदार्पण करत अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर Realme ने आपला नवीन Coca-Cola स्पेशल एडिशन फोन ‘Realme 10 Pro 5G’ भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे या फोनच्या मागच्या बाजूस तुम्हाला ड्युअल टोन डिझाईन येते. तसेच ब्लॅक आणि रेड कोका कोला रंग मिळणार आहे. यासोबतच दोन्ही कंपन्यांचे ब्रॅंडिंग बॅक पॅनलवर दिसणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in