Realme ने लॉन्च केला केला बजेट फ्री स्मार्टफोन, २५६ GB स्टोरेजसह जाणून घ्या किंमत आणि बरंच काही….Realme ने मंगळवारी इंडोनेशियातील लॉन्च इव्हेंटमध्ये Realme GT Neo 3, Realme GT Neo 3T आणि Realme Buds Air 3 Nitro Blue वर्जन लॉन्च केले. या इव्हेंटमध्ये लॉन्च झालेल्या Realme GT Neo 3T बद्दल बोलायचं झालं तर, ६.६२ इंचाची AMOLED E4 स्क्रीन, १२० Hz रिफ्रेश रेट स्क्रीन सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Reality GT Neo 3T बद्दल जाणून घ्या आणखी बरंच काही…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

Realme GT Neo 3 बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन १५० W आणि ८० W चार्जिंग ऑप्शनसह येतो. Realme GT Neo 3 चे फीचर्स आधीच सर्वांना माहित आहेत. कारण हा स्मार्टफोन यापूर्वीच चीन आणि भारतात लॉन्च केला गेला आहे.

Realme GT Neo 3T Specifications
Realme GT Neo 3T स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ GB रॅम उपलब्ध आहे. याशिवाय रॅम ५ जीबीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही आहे. फोनमध्ये १२८ GB आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेट १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.६२ इंच (2400×1080 पिक्सेल) फुलएचडी+ स्क्रीन दाखवतो.

आणखी वाचा : Indian Railways update: IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅपवरून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केले बदल, जाणून घ्या नवा निर्णय

हा Realme फोन Android 12 आधारित Realme UI 3.0 सह येतो. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर Realme GT Neo 3T मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, डॉल्बी अॅटमॉस, हाय-रिझोल्यूशन ऑडिओ यासारखे फीचर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 AX, ब्लूटूथ 5.2, GPS, GLONASS, NFC आणि USB Type-C सारखी फीचर्स दिले आहेत. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ८० W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, Reality GT Neo 3T मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. या Realme फोनमध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Realme GT Neo 3T
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Reality GT Neo 3T ची किंमत IDR ५,४९९,००० (सुमारे ३६,५०० रुपये) पासून सुरू होते. फोन इंडोनेशियामध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि २४ जूनपासून विक्रीसाठी जाईल. हँडसेट डॅश यलो आणि शेड्स ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.