Redmi K60 Series Launch : बहुप्रतीक्षित रेडमी के ६० सिरीज लाँच झाली आहे. या सिरीजमध्ये Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E हे तीन स्मार्टफोन मिळत आहेत. या फोनमध्ये कोणते फीचर्स मिळतात आणि त्यांची किंमत काय? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फीचर्स

रेडमी के ६० आणि के ६० प्रोमध्ये ६.६७ इंच क्यूएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले मिळतो. के ६० मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ + जेन १ एसओसी प्रोसेसर मिळते, तर रेडमी के ६० प्रोमध्ये हाय एण्ड स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट मिळतो. दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड १३ ओएसवर आधारित एमआययूआय १४ कस्टम स्कीनवर चालतात.

(कॅमेरा टेस्टचा धक्कादायक निकाल, ‘या’ फोनने IPhone 14 Pro आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला पछाडले)

कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास रेडमी के ६० मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेल मायक्रो लेन्स मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी के ६० प्रोमध्येही ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहा. यात ५० किंवा ५४ मेगापिक्सेलचा ओआयएससह सोनी आयएमएक्स ८०० प्रायमरी सेन्सर, ११८ डिग्री एफओव्हीसह ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा माइक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

(४५ हजारांत घरी आणा Iphone 13, इअर एण्ड सेलचा घ्या लाभ, जाणून घ्या माहिती)

बॅटरी

रेडमी के ६० स्मार्टफोनमध्ये ५५०० एमएएचची बॅटरी मिळते जी ६७ वॅट फास्ट चार्जिंग आणि ३० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर रेडमी के ६० प्रोमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळते जी १२० वॅट फास्ट चार्जिंग आणि ३० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन्समध्ये इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर्स, ५ जी सपोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि इतर फीचर मिळतात.

Redmi K60E फीचर्स

रेडमी के ६० ई स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच २ के अमोलेडे डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी ८२०० एसओसी, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज (मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते), अँड्रॉइड १३ ओएसवर आधारित एमआययूआय, ट्रिपल रिअर कॅमेरा ज्यामध्ये ४८ मेगापिक्सेल प्रायमरी सोनी आयएमएक्स ५९२ कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल माइक्रो कॅमेरा, १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ५५०० एमएएच बॅटरी, ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर, ५ जी सपोर्ट आणि इतर फीचर्स मिळतात.

(ऑनलाइन शॉपिंग करता? मग OTP Delivery Scam पासून सावधान! ‘अशी’ होते आर्थिक फसवणूक)

किंमत

Redmi K60 सिरीज चीनमध्ये लाँच झाली आहे. ती भारतात कधी येईल याबाबत माहिती नाही. मात्र, कंपनीसाठी भारत हा मोठा बाजारपेठ आहे. त्यामुळे हे फोन लवकरच देशात लाँच होऊ शकतात. रेडमी के ६० इ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत जवळपास २६ हजार २०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत २८ हजार ६०० रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज मॉडेलची किंमत जवळपास ३१ हजार रुपये असून १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत ३३ हजार ४०० रुपये आहे.

Redmi K60 ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत जवळपास २९ हजार ८०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत ३२ हजार २०० रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज मॉडेलची किंमत जवळपास ३५ हजार रुपये ७०० असून १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत ३९ हजार ३०० रुपये आहे. तर १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ४२ हजार ९०० रुपये आहे.

(आता ‘या’ १३ Xiaomi आणि Redmi फोन्समध्ये सुसाट चालणार Jio 5G, यादीत तुमचा फोन आहे का?)

Redmi K60 Pro ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत जवळपास ३९ हजार ३०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज स्मार्टफोनची किंमत ४२ हजार ९०० रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज मॉडेलची किंमत जवळपास ४६ हजार रुपये ५०० असून १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत ५१ हजार २०० रुपये आहे. तर १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ५४ हजार ८०० रुपये आहे.