Reliance Jio 799 Rupees Prepaid-Postpaid Plan: रिलायन्स जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक आहेत आणि कंपनी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये ७९९ रुपयांचे प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे दिले जातात. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, डेटा आणि OTT अॅप्सचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. जिओच्या ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलताना ग्राहकांना नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडीओचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या ७९९ रुपयांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही सांगणार आहोत….

७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची ​​वैधता एक बिल सायकल म्हणजेच २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना एकूण १५० GB 4G डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला हा डेटा संपल्यानंतर ग्राहक १० रुपये प्रति जीबी दराने इंटरनेट वापरू शकतात. हे २००GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील देते.

money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
Pune Video
Pune Video : सावधान! पीएमटीची ऑनलाईन तिकीट चुकूनही फेकू नका; तिकिटावर दिसतोय तुमचा UPI ID आणि मोबाईल नंबर, व्हायरल होतोय व्हिडीओ
Mobile fell into the hot water vessel which was on gas viral video social media
‘या’ कृतीची तिला किंमत मोजावी लागली, जेवण करताना वापरत होती फोन अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं…

आणखी वाचा : Apple iPhone 14 पासून Redmi 11 Prime पर्यंत…या आठवड्यात हे स्मार्टफोन होतील लॉंच

जिओचा हा प्लॅन फॅमिली प्लॅन आहे आणि त्यामध्ये २ अतिरिक्त सिम कार्ड देखील देण्यात आले आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. म्हणजेच देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करता येतात. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात.

Jio चा हा पोस्टपेड प्लॅन Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. JioTV, JioSecurity आणि JioCloud या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. प्लस हॉटस्टार मेंबरशीप १ वर्षासाठी वैध आहे.

आणखी वाचा : ६४ MP कॅमेरा असलेला Vivo Y75s लॉंच; किंमत आणि सर्व डिटेल्स जाणून घ्या

७९९ रुपयांचा प्रीपेड रिलायन्स जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या ७९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा दिला जातो म्हणजेच ग्राहक या पॅकमध्ये एकूण ११२ GB डेटा वापरू शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये अनमिलिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही देते. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, Disney + Hotstar सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत दिले जाते. JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud देखील प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

Story img Loader