भारतामध्ये सध्या Reliance Jio, Airtel आणि VI या तीन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच एअरटेल आणि जिओने देशामध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. अनेक शहरांमध्ये सध्या ग्राहकां ५ जी नेटवर्कचा नंद घेता येत आहे. मात्र वोडाफोन-आयडिया कंपनीला अजूनही आपले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. कंपनी लवकरच आपले ५जी नेटवर्क सुरु करण्याची शक्यता आहे. या तीनही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रीपेड , पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च रत असतात. आज आपण या तिन्ही कंपन्यांचे एंट्री लेव्हल पोस्टपेड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

रिलायन्स जीओचा ३९९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या ३९९ रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना डेटा आणि कनेक्टिव्हीटी फायद्याचे एक सर्वसमावेशक पॅकेज देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. ग्राहकां यामध्ये ७५ जीबी डेटा, अखंड इंटरनेट ब्राउझिंग, स्ट्रीमिंग आणि डाऊनलोडींगचा आनंद घेऊ शकतात . याशिवाय हा प्लॅन ३ फॅमिली सिम ऑफर करते. जे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रियजनांसोबत प्लॅनचा लाभ घेण्याची परवानगी देते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
hmpv task force jj hospital dean dr pallavi saple
एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना

हेही वाचा : Nokia ने लॉन्च केला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; घरीच करता येणार दुरुस्त, जाणून घ्या

वोडाफोन-आयडियाचा ४०१ रुपयांचा प्लॅन

व्हीआयच्या ४०१ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहक आपल्या मनोरंजनाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या अनेक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३,००० एसएमएस प्रतिमहिना यासारख्या रेग्युलर फीचर्ससह वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये पहिल्या महिन्यासाठी ५० GB डेटासह अतिरिक्त ५० GB बोनस डेटा मिळतो.

विशेष म्हणजे, व्हीआय २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर करण्याची परवानगी देते. मनोरंजनाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास SonyLIV किंवा SunNXT चे १२ महिन्यांचे सदस्यत्व निवडू शकतात. जे चित्रपट, टीव्ही शो आणि मूळ कंटेंटच्या विस्तृत श्रेणींमध्ये प्रवेश देतो. याशिवाय व्हीआयने व्हीआय Movies आणि टीव्ही व्हीआयपी, EE5 प्रीमियम आणि हंगामा म्युझिकचे 6-महिन्यांचे सदस्यत्व ऑफर केले आहे. तसेच अधिक मनोरंजनासाठी वापरकर्ते व्हीआय app वर गेमचा आंदनघेऊ शकतात.

एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना पुरेसा डेटा आणि अखंड कनेक्टिव्हीटी देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. ४० जीबी डेटासह वापरकर्ते त्यांच्या आवडीचा कंटेंट ब्राऊझिंग, स्ट्रीमिंग आणि डाउनलोड करुन पाहू शकतात. या प्लॅनमध्ये कंपनी २०० जीबी डेटा रोलओव्हर करण्याची परवानगी देते. ज्यामुळे न वापरलेला डेटा वापरकर्त्यांना पुढे वापरू शकतात. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगमी दररोज १०० एसएमएस असे फायदे या प्लॅनमध्ये मिळतात.

हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, अ‍ॅक्टिव्हेशन फी विभागानुसार बदलते. यासाठी २५० किंवा ३५० रुपये आकारले जातात. एअरटेलच्या विश्वासार्ह नेट्वर्कसह ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटी आणि पोस्टपेड प्लॅनचा आनंद घेऊ शकतात.

Story img Loader