Reliance Jio free Disney+ Hotstar Plan: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. Jio यूजर्सना प्रीपेड प्लॅन्सच्या विविध कॅटेगरी निवडण्याचा पर्याय आहे. रिलायन्स जिओ आपल्या सर्व प्लॅनमध्ये JioTV, JioSecurity, JioCinema, JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. परंतु कंपनीकडे एक स्पेशल कॅटेगरी प्लॅन देखील आहे ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन १ वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. जिओच्या खास डिस्ने + हॉटस्टार प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घ्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
1 Year Disney+ Hotstar MOBILE Subscription
रिलायन्स जिओचा १०६६ रुपयांचा प्लॅन
१०६६ रुपयांच्या Jio प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये ५ जीबी डेटा देखील देण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. हँडसेटमध्ये ग्राहक एकूण १७३ जीबी डेटा वापरू शकतात. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.
जिओच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मेंबरशिप देखील उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन
४९९ रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ५६ जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, गती ६४ Kbps पर्यंत घसरते. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सदस्यत्व उपलब्ध आहे.
आणखी वाचा : BSNL ची ग्राहकांना भेट! ३२१ रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉल, डेटा आणि बरंच काही…
रिलायन्स जिओचा ७९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे आणि ग्राहक प्लॅनमध्ये एकूण ११२ GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. दैनंदिन डेटा संपल्यानंतर ६४ Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरता येते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.
Reliance Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, Disney + Hotstar सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारखे Jio अॅप्स देखील मोफत वापरता येतात.
रिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण ९१२.५ जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत.
Jio च्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत आहे. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत आहे.
रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये एकूण ९० GB डेटा देण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.
Reliance Jio चा हा प्रीपेड प्लॅन १ वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मेंबरशिप देखील मोफत आहे.
५५५ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा अॅड-ऑन पॅक
रिलायन्स जिओच्या ५५५ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकची वैधता ५५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण ५५ जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो. या रिचार्ज पॅकमध्ये व्हॉईस कॉल आणि एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.
प्लॅनमध्ये १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची सुविधाही उपलब्ध आहे.
६५९ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा अॅड-ऑन पॅक
६५९ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये १.५ GB डेली डेटानुसार एकूण ८४ GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो. हा डेटा अॅड-ऑन पॅक व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधेसह येत नाही.
Jio च्या या डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये, Disney + Hotstar सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud देखील उपलब्ध आहेत.