Reliance Jio ही देशातील एक आघाडीची आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. जिओ ही मुकेश अंबानी यांच्या मालकीचे आहे. या कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये आपली ५ जी सेवा सुरू केली आहे. ज्यांच्याकडे ५ जी नेटवर्क असणारा स्मार्टफोन आहे ते जिओच्या ५ जी सेवेच्या वापर करू शकतात. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रीचार्ज प्लॅन आणत असते. आज आपण जिओच्या १९९ रुपयांच्या पलंबद्दल जाणून घेणार आहोत.

रिलायन्स जिओचा ११९ रुपयांचा रीचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या ११९ रुपयांच्या रीचार्ज प्लॅनमध्ये आपल्याला कंपनी दररोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा वापरायला देते. आपले दररोजचे असणारे डेटा लिमिट संपले की प्लॅनमध्ये मिळणार हाय स्पीड डेटाचा स्पीड ६४ kbps इतका कमी होतो. डेटाशिवाय यामध्ये अनलिमिटेड एसटीडी आणि मोफत लोकल कॉलसह आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Tech layoffs: मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात

११९ रुपयांच्या जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनी १४ दिवसांची वैधता ऑफर करते. हा प्लॅन तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा ऑफर करते. हा प्रीपेड प्लॅन तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security सारख्या Jio अॅप्सचा Acess यांसारखे अनेक अतिरिक्त फायदे देते.

जिओचा जसा ११९ रुपयांचा प्लॅन आहे तसा एअरटेल कंपनीकडे ११९ रुपयांचा कोणताही नसण्याची शक्यता आहे. १५५ रुपयांच्या एअरटेल प्लॅनसह कंपनी ग्राहकांना केवळ १ जीबी डेटा देत. मात्र या प्लॅनची वैधता जिओच्या प्लॅनमध्ये असलेल्या वैधतेपेक्षा जास्त आहे. जिओचा प्लॅन २१ दिवसांची वैधता सेतो. तर एअरटेलचा प्लॅन हा २४ दिवसांची वैधता देतो.

हेही वाचा : आता Spam कॉल्स करणाऱ्यांचं काय खरं नाही; Truecaller आणि WhatsApp घेऊन येत आहे ‘हे’ नवीन फिचर

जिओचा २९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जर का तुमच्याकडे ५ जी सिमकार्ड असेल तर तुम्हाला अनलिमिटेड ५ जी डेटाकहा लाभ घेत येऊ शकतो. मात्र या प्लॅनमध्ये कंपनी कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सबस्क्रिप्शन देत नाही.