Reliance Jio ने आपला एक नवीन VR हेडसेट लॉन्च केला आहे. जो ३६० डिग्री अँगलसह येतो. हा एक नवीन स्मार्टफोनवर आधारित असलेला बेस व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट आहे. ज्याला Jiodrive VR हेसदेत असे नाव देण्यात आला आहे. जिओच्या वेबसाइटनुसार वापरकर्ते नवीन जिओ हेडसेटसह यावर्षी IPL चा आनंद घेऊ शकणार आहेत.

VR हेडसेटच्या मदतीने वापरकर्त्यांना आयपीएल पाहताना फोनवरच स्टेडियमसारखा अनुभव मिळणार आहे. जिओच्या स्पेशल जिओ सिनेमामध्ये VR हेडसेट स्पोर्टचे फिचर आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या कॅमेरा अँगलच्या मदतीने स्टेडियमसारखी मॅच पाहता येणार आहे.

ulta chashma
उलटा चष्मा: फॉर्मसाठी ‘हनुमानउडी’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Loksatta chip charitra Semiconductor industry chip Chinese oppression Xi Jinping
चिप-चरित्र: चिनी दबावतंत्राची निष्पत्ती!
Shocking video : A rickshaw caught fire due to firecrackers
धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : VIDEO: ‘या’ दिवशी होणार Google चा सर्वात मोठा इव्हेंट, Android 14 सह लॉन्च होणार…; जाणून घ्या

JioDive VR चे फीचर्स

JioDive VR हा हेडसेट ६.७ इंच स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनसह काम करेल. JioDive VR हेडसेट वाईड रेंज असलेल्या स्मार्टफोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनचा यांचा समावेश आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ४.७ इंचाचे आणि ६.७ -इंचाचे स्मार्टफोन वापरता येणार आहेत. हा फोन Android 9 आणि त्यावरील व्हर्जनवर काम करेल. तसेच तो iOS 15 ला देखील सपोर्ट करेल.JioDive VR हेडसेट Samsung, Apple, OnePlus, Realme, Vivo, Xiaomi, Poco, Nokia या कंपन्यांच्या स्मार्टफोनला सपोर्ट करणार आहे. नवीन JioDive VR साठी, वापरकर्त्यांना jioImmerse अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

JioDive VR ची किंमत

Jio च्या नवीन JioDive VR हेडसेटची किंमत १,२९९ रुपये आहे. ग्राहकांना Jio VR हेडसेट ब्लॅक या रंगत खरेदी करता येणार आहे. हा हेडसेट Jio च्या अधिकृत वेबसाइट आणि JioMark वरून खरेदी केला जाऊ शकतो.