Jio Prepaid Plan under 300 Rs: : रिलायन्स जिओने अलीकडेच ऑक्टोबरपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करण्याची घोषणा केली आहे. 5G नेटवर्क रोलआउट म्हणजे मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनी नवीन रिचार्ज योजना देखील लॉंच करेल. सध्या कंपनीकडे Jio रिचार्ज प्लॅन्स आहेत जे अनेक किंमतीच्या सेगमेंटमध्ये विविध सेवा देतात. आम्ही तुम्हाला ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या Jio प्रीपेड प्लॅनबद्दल सर्व काही सांगत आहोत. हे प्रीपेड पॅक अनलिमिटेड कॉल्स व्यतिरिक्त डेटा, मोफत OTT सबस्क्रिप्शन ऑफर करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ५६ जीबी डेटा वापरू शकतात. दररोज उपलब्ध दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस देखील मिळतात. याशिवाय Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची फ्री मेंबरशिप देखील मिळते.
आणखी वाचा : रंग बदलणारा नवा स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition
रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ४६ जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. ग्राहक दररोज एकूण १०० एसएमएस मोफत पाठवू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
२५९ रुपयांचा जिओ प्लॅन
Jio च्या २५९ रुपयांच्या Reliance Jio प्लॅनची वैधता १ महिना म्हणजेच पूर्ण ३० दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, गती ६४ Kbps पर्यंत घसरते. प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस ऑफर केले जातात.
Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud मेंबरशिप देखील देण्यात आली आहे.
आणखी वाचा : 5G Network Rollout: कोणता 5G फोन खरेदी करणं ठरेल फायदेशीर? हे टॉप-६ पर्याय पाहा
रिलायन्स जिओचा २३९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २३९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटानुसार एकूण ४२ GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसचाही लाभ घेता येईल. Jio चा हा प्लॅन JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
१९९ रुपयांचा जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटानुसार एकूण ३४.५ GB डेटा ऑफर केला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस मिळतात. हा प्लॅन JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
आणखी वाचा : सप्टेंबर महिन्यात लॉंच होणार आहेत हे स्मार्टफोन्स, नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी ही यादी जरूर पाहा
जिओचा ११९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ११९ रुपयांच्या जिओ प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण २१ जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि एकूण ३०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. Jio च्या अॅप्समध्ये प्रवेश – JioTV, JioCinema, Jio Security आणि JioCloud देखील प्लॅनमध्ये मोफत आहे.
३३३ रुपयांचा जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या ३३३ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटानुसार एकूण ४२ GB डेटा मिळतो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस दिले जातात.
Jio चा हा प्लॅन Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. डिस्ने + हॉटस्टार सदस्यता ३ महिन्यांसाठी विनामूल्य आहे.
आणखी वाचा : Ganesh Chaturthi: Vivo ची धमाकेदार ऑफर, Vivo V25 Pro, Vivo V75 आणि Vivo X80 वर ४००० रूपयांपर्यंत सूट
२९६ रुपयांचा जिओ फ्रीडम प्लॅन
रिलायन्स जिओच्या २९६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये २५ GB हाय-स्पीड डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो. Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सुविधाही मोफत आहेत.
२०९ रुपयांचा जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या २०९ रुपयांच्या जिओ प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोजच्या १ GB डेटानुसार एकूण २८ GB डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस दिले जातात. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : ६४ MP कॅमेरा असलेला Vivo V25e स्मार्टफोन लॉंच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
१७९ रुपयांचा जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या १७९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ GB डेटानुसार एकूण २४ GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर ६४ Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरता येते. प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. प्लॅनची वैधता २० दिवसांची आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण २० जीबी डेटा वापरू शकतात. या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज १०० एसएमएस ऑफर केले जातात. Jio चा हा पॅक JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सदस्यत्व देते.