रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्सचे अध्यक्ष हे मुकेश अंबानी आहेत. देशातील आघाडीची कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने अलीकडेच आपला Jio Bharat Phone 4G लॉन्च केला आहे. जिओभारत ४जी फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या अभूतपूर्व जिओ प्रॉडक्ट्सह लाखो फिचर फोन वापरकर्ते २जी पेक्षा स्वस्त इंटरनेट अॅक्सेसवर अपग्रेड करण्यास सक्षम असतील. याशिवाय जिओभारत ४जी फोन तुम्ही Amazon.com वरून खरेदी करू शकणार आहात.

जिओभारत ४ जी फोन

जिओभारत ४ जी फोनमध्ये १. ७७ इंचाचा TFT डिस्प्ले, ३.५ मिमी हेडफोन कनेक्टर, LED फ्लॅशसह ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच यात १००० mAh क्षमतेची बॅटरी आहे. हा फोन अशा ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. भारतातील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या फोनमध्ये २३ भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
ILT20 2025 Dubai Capitals beat MI Emirates by1runs Gulbadin Naib Player of the match
ILT20 2025 : दुबईने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला चारली पराभवाची धूळ, निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ

हेही वाचा : Reliance Jio चा मोठा धमाका! देशात लाँच केला जगातला सर्वात स्वस्त 4G फोन, ‘इतक्या’ रुपयांचा मिळणार मासिक प्लॅन

जिओभारत हा एक जिओ सिम लॉक फोन आहे. या आधी पाहिलेल्या जिओफोन प्रमाणेच याच अर्थ म्हणजे तुम्ही वापरण्याआधी त्यात जिओ सिम ठेवणे आवश्यक आहे. जिओभारत फोनची ४जी सह अनुकूलता, जी वापरकर्त्यांना जिओच्या विशाल ४जी नेटवर्कवर क्रिस्टल-क्लीअर असा संवाद साधण्यासाठी सक्षम करते. हा त्याचा प्राथमिक फायदा आहे.

हा फोन एक्सटर्नल मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करते. वापरकर्ते याचे स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढू शकतात. फोन वापरकर्त्यांना फक्त ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याचा रिचार्ज प्लॅन हा १२३ रुपयांपासून सुरू होतो. याची वैधता ८ दिवसांची आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १४ जीबी डेटा या प्लॅनमध्ये कंपनी ऑफर करते. या शिवाय, वापरकर्ते मुव्ही आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अखंड मनोरंजनासाठी जिओ Apps मध्ये प्रवेश मिळतो. १,२३४ रुपयांमध्ये कंपनी एक वर्षाचा इंटरनेट प्लॅन ऑफर करते. ज्यात १६ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल हे फायदे समाविष्ट आहेत.

Story img Loader