Reliance Jio Announced Republic Day 2025 Offer : आज सर्वत्र भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. लहान मुलांनी शाळेत जाऊन तर कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन झेंडा फडकावला. बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी आज विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. याच दिवसाचे औचित्य साधून जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी खास भेट घेऊन आला आहे.

रिलायन्स जिओने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी प्रजासत्ताक दिन २०२५ साठी ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत, जिओ ३,५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त फायदे देणार आहे. ३,५९९ युजर्स रुपयांच्या प्लॅनसह, युजर्सना एक वर्षाच्या वैधतेसह 5G अमर्यादित डेटा ऑफर केला जाणार आहे. हा प्लॅन नवीन नाही. पण, प्रजासत्ताक दिनाच्या ऑफर अंतर्गत यामध्ये अतिरिक्त फायदे जोडले आहेत. हा जिओचा दुसरा सर्वात महागडा प्रीपेड प्लान आहे. तर या प्लॅनमध्ये काय ऑफर्स असणार आहेत चला पाहू…

Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video
Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan
Voice and SMS Plan : जिओ, एअरटेल की व्हीआय? कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; वाचा यादी
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

जिओचा ३,५९९ प्रीपेड प्लॅन :

रिलायन्स जिओचा ३,५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, २.५ जीबी दैनिक डेटा आणि १०० एसएमएस दिले जातील. या प्लॅनमध्ये एक पूर्ण वर्षाची सर्व्हिस व्हॅलिडिटी आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा ॲक्सेस हे या प्लॅनचे सबस्क्रिप्शन हे अतिरिक्त फायदे ग्राहकांना दिले जात आहेत.

त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन ऑफर २०२५ अंतर्गत, जिओ या या प्लॅनसह अतिरिक्त फायदे देत आहे. अजीओ Ajio कूपन (५०० रुपये किंमतीचे दोन कूपन ) समाविष्ट आहेत. जे २,९९९रुपयांच्या खरेदीवर लागू होतील आणि ५०० ​​रुपयांची दोन Tira डिस्काउंट कूपन (किमान ९९९ रुपयांच्या खरेदीवर २५ टक्के सूट देतील). EaseMyTrip कडून १५०० रुपये किंमतीचे कूपन मिळेल, ज्यात फ्लाइट्सवर सवलत आणि ४९९ रुपये किंमतीच्या किमान खरेदीवर Swiggy कडून १५० रुपयांची सूट दिली जाईल.

Story img Loader