Amazon And Flipkart Republic Sale: अ‍ॅमेझोन आणि फ्लिपकार्ट यांचा रिपब्लीक सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही जर ऑडिओ डिव्हाईस घेण्याचा विचार करत असाल तर यावर सुद्धा तुम्हाला चांगली सूट मिळणार आहे. ज्यात हेडफोन्स, स्पीकरआणि TWS एअरबड्स तसेच कोणतेही डिव्हाईस तुम्ही खरेदी करू शकता. कोणकोणते डिव्हाईस तुम्ही खरेदी करू शकता ते आपण जाणून घेऊयात.

Sony WH-1000XM4

WH-1000XM4 हे Sony चे हेडफोन आहेत. याचे फीचर्स म्हणजे यात एचडी नॉईज कॅन्सलिंग प्रोसेसर आहे. तसेच अडॅप्टिव्ह साउंड कंट्रोल यांचा समावेश आहे. रिपब्लिक सेलमध्ये हे तुम्हाला २९,९९० ऐवजी १९,९९० रुपयांना मिळत आहे.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

OnePlus Buds Z2

OnePlus Buds Z2 हा टीडब्ल्यूएस इअरबड्सचा सेट आहे जो ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच करण्यात आले होते. एकदा चार्जिंग केल्यावर ३८ तासांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळतो. यात डॉल्बी सपोर्ट, ५.२ ब्लूटूथ, IP55 वॉटर रेझिस्टन्स, कॉलिंग करताना चांगली ऑडिओ क्वालिटी असे फीचर्स यामध्ये येतात. तसेच Amazon आणि Flipkart च्या रिपब्लिक सेलमध्ये हे एअरबड्स तुम्ही ४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत भन्नाट फीचर्स असणारी ‘ही’ स्मार्टवॉच; जाणून घ्या

Sony WF-LS900N

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आलेल्या इअरबड्सची किंमत १९,९९० होती आता ती कमी झाली आहे. आता तुम्ही हे प्रॉडक्ट १०,९९० रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. यात अनेक साउंड सेटिंग आहेत ज्यामुळे आवाजाची क्वालिटी सुधारण्यास मदत होते. याला चार्जिंग केस येते. एकदा चार्ज केले की हे इअरबड्सची बॅटरी २० तास चालते. हे प्रॉडक्ट तुम्ही फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझोनच्या रिपब्लिक सेलमध्ये खरेदी करू शकता.

Jabra Elite 3

Jabra Elite हे इअरबड्स Qualcomm aptX ऑडिओला सपोर्ट करतात. याची बॅटरी लाईफ ही सात तासांची असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे भारतामध्ये ६,९९९ रुपयांना लाँच करण्यात आले होते . आता याची किंमत ही ३,४९९ रुपये इतकी आहे.