सॅमसंग कंपनीने या सणासुदीच्या हंगामात Fab Grab Fest आयोजित केला आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंगचे फोन कमी किंमतीत खरेदी करू शकता. सॅमसंगचं अधिकृत संकेतस्थळ, सॅमसंग स्टोर्स आणि सॅमसंग शॉपिंग अ‍ॅपवर तुम्हाला या फेस्टिव्ह ऑफर्स मिळतील. याअंतर्गत तुम्ही Samsung Galaxy Z Fold5, Galaxy Z Flip5, Galaxy S23 Ultra, Galaxy S23+, Galaxy S23 आणि Galaxy S23 FE सह Galaxy Tab A9, Galaxy Tab A9+, Galaxy Tab S9 FE आणि Galaxy Tab S9 FE+ टॅबलेट्स ७० टक्क्यांपर्यंतच्या बाय बॅक ऑफरअंतर्गत खरेदी करू शकता.

सॅसमंगने २८ ऑक्टोबरपासून हा सेल सुरू केला असून हा सेल कधीपर्यंत असणार आहे याची माहिती कंपनीने दिली नसली तरी, दिवाळीपर्यंत कंपनी त्यांच्या स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सवर धमाकेदार ऑफर्स देणार आहे. रोख सूट, कॅशबॅक ऑफर्स आणि बायबॅक ऑफर्ससह तुम्ही सॅमसंगचे गॅजेट्स १२ हजार रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकता.

Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
husband wife conversation home report joke
हास्यतरंग : आईच्या घरी…
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
incident of looting jewels from owner of Sarafi Pedhi at gunpoint It happened on Sunday night in Sarafi peth on B T Kavade street
बी. टी. कवडे रस्ता भागात सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट

या गॅजेट्सवर हमखास बाय बॅक व्हॅल्यू ऑफर मिळणार

तीन महिन्यांपर्यंतच्या जुन्या डिव्हाइसेसवर ७० टक्क्यांपर्यंत हमखास बाय बॅक व्हॅल्यू ऑफर मिळणार

सॅमसंगच्या चार ते सहा महिन्यांपर्यंतच्या (९१ ते १८० दिवस) जुन्या डिव्हाइसेसवर ६० टक्क्यांपर्यंत हमखास बाय बॅक व्हॅल्यू ऑफर दिली जाईल.

सात ते नऊ महिन्यांपर्यंतच्या (१८१ ते २७० दिवस) जुन्या डिव्हाइसेसवर ५५ टक्क्यांपर्यंत हमखास बाय बॅक व्हॅल्यू ऑफर मिळणार.

१० ते १२ महिन्यांपर्यंतच्या (२७१ ते ३६५ दिवस) जुन्या सॅमसंग डिव्हाइसेसवर ४५ टक्क्यांपर्यंत हमखास बाय बॅक व्हॅल्यू ऑफर दिली जाईल.

बायबॅक व्हॅल्यू ही फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमच्या फोनवर डेंट्स किंवा स्क्रॅचेस असतील तर बायबॅक व्हॅल्यू कमी होते.

हे ही वाचा >> ४०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा Jio, Airtel, VI चे ८४ दिवसांचे अनलिमिटेड कॉलिंग-इंटरनेट पॅक्स

Fab Grab Fest अपग्रेडेड ऑफर

Galaxy Tab A9 वर १,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट ११,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Galaxy Tab A9+ वर ३,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Galaxy Tab S9 FE वर ४,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट ३२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Galaxy Tab S9 FE+ वर ५,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट ४१,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Galaxy Z Flip5 (यल्लो) वर ७,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट ८५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Galaxy S23 FE (स्पेशल एडिशन) वर १०,००० रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हा टॅब्लेट ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Story img Loader