Micromax, Samsung, Tecno आणि Lava सारख्या कंपन्यांमुळे सर्वसामान्यांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या कंपन्यांनी नॉर्मल बजेटपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन लॉन्च करून लोकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर आपण बजेट स्मार्टफोन्सबद्दल बोललो, तर बहुतेकांना हे स्मार्टफोन्स किमान १० हजार रुपयांच्या किंमतीत मिळतात, असं वाटत असतं. परंतु Micromax सारख्या मेक इन इंडिया कंपनीने Micromax Bolt Selfie Q424 स्मार्टफोन अवघ्या २,९३९ रुपयांच्या किंमतीत लॉन्च करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे ३ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत सहज खरेदी करता येतात.
Micromax Bolt Selfie स्मार्टफोन : या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची किंमत फक्त २,९३९ रुपये आहे, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज मिळेल. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 1750 mAh बॅटरी, 5MP फ्रंट आणि रियर कॅमेरे मिळतील. मायक्रोमॅक्सने या स्मार्टफोनमध्ये MediaTek MT6735M प्रोसेसर आणि Android v5.1 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्याबद्दल बोलायचे झाले तर तो Amazon.com वरून खरेदी करता येईल. जिथे तुम्हाला या स्मार्टफोनवर त्वरित डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळेल.
आणखी वाचा : Motorola Edge 30 Pro ची आज भारतात पहिली विक्री, जाणून घ्या अधिक तपशील
Samsung Galaxy M01 स्मार्टफोन : Samsung M01 स्मार्टफोन हा टॉप 10 सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये येतो. हा स्मार्टफोन फक्त ४,९९९ मध्ये खरेदी करता येईल. Samsung ने हा स्मार्टफोन 1GB RAM, 16GB स्टोरेज आणि 2GB RAM, 32GB स्टोरेज अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला 5.3 इंच HD + डिस्प्ले, 3000mAh बॅटरी मिळते जी 11 तासांपर्यंत टिकू शकते. MediaTek 6739 प्रोसेसर आणि Android 10 ऑपरेटिंग सिस्टम, LED फ्लॅश लाइटसह 8MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Lava Z1 स्मार्टफोन : Lava चा Z1 स्मार्टफोन Amazon, Lavamobile च्या वेबसाइटवरून फक्त ५,१९९ रूपयांमध्ये खरेदी करता येईल. Lava Z1 हा देशात उपलब्ध असलेल्या काही स्वस्त स्मार्टफोनपैकी एक आहे. या लावा स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला 5-इंचाचा डिस्प्ले मिळेल ज्याचे रिझोल्यूशन 480×854 पिक्सेल आहे. यासोबतच लावाच्या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 1.8GHz quad coreMediaTek Helio A02 प्रोसेसर दिला आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, Lava Z1 स्मार्टफोनला LED फ्लॅश लाइटसह 5MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळेल. याशिवाय, Lava Z1 स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मिळेल, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येईल. पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 3100mAh बॅटरी पॅक दिला आहे.
Tecno Spark Go : हा Tecno स्मार्टफोन २०२१ मध्ये लाँच झाला होता, तुम्ही हा स्मार्टफोन फक्त ६,९९९ मध्ये खरेदी करू शकता. कंपनीने हा स्मार्टफोन एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळेल. Tecno Spark Go फोनला ६.२५ इंचाचा HD + डिस्प्ले मिळेल ज्याचा रेझोल्यूशन रेट 720×1,600 पिक्सेल आणि २०: ९ च्या आस्पेक्ट रेशोसह असेल.
हा स्मार्टफोन क्वाड-कोर Helio A20 वर चालतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. जर कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला मागील बाजूस 13MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि समोर 8MP कॅमेरा मिळेल. Tecno Spark Go स्मार्टफोनमधील बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी मिळेल.