Samsung Galaxy Watch & Buds Pre book With Exciting Offers : सॅमसंग हा भारतातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अगदी स्मार्टफोनपासून ते वॉशिंग मशीनपर्यंत या कंपनीच्या सगळ्याच वस्तू अगदी ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरताना दिसतात. आता कंपनीने त्यांच्या नवीन लाँच होणाऱ्या काही वस्तूंची प्री-बुकिंग सुरू केली आहे. त्यामध्ये गॅलॅक्सी बड्स ३ (Galaxy Buds3), गॅलॅक्सी बड्स ३ प्रो (Galaxy Buds3 Pro), गॅलॅक्सी वॉच ७ (Galaxy Watch7) व गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा (Galaxy Watch Ultra) आदींचा समावेश आहे. तर, स्मार्टवॉचची प्री-ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गॅलॅक्सी वॉच ७ (Galaxy Watch7) व गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा ( Galaxy Watch Ultra) सर्वांना एण्‍ड-टू-एण्‍ड वेलनेस अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या वीअरेबल्‍सच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत गॅलॅक्‍सी एआयची क्षमता विस्‍तारेल. गॅलेक्सी वॉच अल्ट्रा अल्टिमेट इंटेलिजन्‍स व क्षमतांसह फिटनेस अनुभवांमध्‍ये वाढ करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये नवीन कुशन डिझाइन असल्यामुळे ते संरक्षणासह व्हिज्‍युअल लूक देते. हे टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम व १० एटीएम वॉटर रेझिस्टन्ससह येते. समुद्रात पोहणे, सायकल चालवणे आदी फिटनेस अनुभवांसाठी अगदी बेस्ट काम करते.

हेही वाचा…Instagram: एक, दोन नव्हे, चक्क २० गाण्यांसह बनवता येईल रील; VIDEO बनविताना या गोष्टीही करता येतील एडिट; पाहा नवीन फीचरबद्दल बरंच काही…

त्याचबरोबर क्विक बटणानुसार तुम्ही वर्कआउट्स त्वरित सुरू वा नियंत्रित करू शकता. याव्यतिरिक्त सुरक्षिततेसाठी आपत्कालीन सायरन सक्रिय करू शकता. त्यानंतर वर्कआउटनंतर वॉच फेससह तुम्ही आकडेवारी तपासू शकता. हे स्मार्ट वॉच 3000 nits ब्राइटनेससह सूर्यप्रकाशातही तुम्हाला पाहणे सोईस्कर ठरते. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सी वॉच लाइन-अपमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे; जी पॉवर सेव्हिंगमध्‍ये जवळपास १०० तासांपर्यंत व एक्‍सरसाइज पॉवर सेव्हिंगमध्‍ये ४८ तासांपर्यंत कार्यरत राहते. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा ४७ मिमी आकारासह टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्‍हाइट व टायटॅनियम सिल्‍व्‍हर या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये 3 एनएम चिपसेट आहे.

Galaxy Watch7 सह तुम्ही १०० पेक्षा अधिक वर्कआउट्स ट्रॅक करू शकता, एक रुटीन तयार करू शकता. तसेच झोपेच्‍या विश्‍लेषणासाठी नवीन प्रगत गॅलॅक्‍सी एआय अल्‍गोदिरम आहे. इलेक्‍ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) व ब्‍लडप्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्‍या आरोग्‍याबाबतची माहिती मिळवू शकता.

गॅलॅक्सी वॉच ७, गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा, बड्स ३साठी प्री-बुकिंग ऑफर :

गॅलॅक्सी वॉच ७ प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना INR ८००० किमतीची मल्टी-बँक कॅशबॅकची सुविधा मिळेल किंवा INR ८००० किमतीचा अपग्रेड बोनस मिळेल. तसेच, गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना INR १०,००० किमतीची मल्टी-बँक कॅशबॅक सुविधा मिळेल किंवा INR १०,००० चा बोनस अपग्रेड केला जाईल.

वॉच ७ व वॉच अल्ट्रा (Prices Watch7 and Watch Ultra) :

मॉडेलव्हेरिएंटकिंमत
वॉच ७ वॉच ७ ४० एमएम BT२९,९९९
वॉच ७ वॉच ७ ४० एमएम LTE३३,९९९
वॉच ७ वॉच ७ ४४ एमएम BT३२,९९९
वॉच ७ वॉच ७ ४४ एमएम LTE३६,९९९
वॉच अल्ट्रावॉच अल्ट्रा५९,९९९

बड्स ३ (Buds3 सीरिज ) :

मॉडेलकिंमत
बड्स१४,९९९
बड्स ३ प्रो१९,९९९